पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संसार धंद्याच्या सोयीसाठीं मडगांवला थाटावा इतकें दीर्घ काल चाललेले गोव्याचे हेच लागला. १९५८ ते १९६१ अशीं चार एकमेव मासिक आहे. आरंभापासून भारतवर्षे छापखाना चालविला , तथापि अनेक मित्राचे संपादक, चालक, मालक व प्रकाशकहि कारणामुळे दैनिक तर सोडाच; पण साप्ताहिकहि तेच आहेत. काढणे कठिण होऊ लागले. त्यांत महा भयंकर १९५५ ते १९६० या सहा वर्षांत अडचण आली ती सेंसरची ! भारतमित्राला सरकारी त्रास फार सहन करावे कार्यालय रिवणला, छापखाना मडगांवला लागले. भारताविरूद्ध मजकूर, पं. नेहरूंना आणि सेंसर कमिटी पणजीला ! सेंसरच्या | शिव्या, महात्माजींची थट्टा अशा विषयांच्या जाचांमुळे खरे बोलणारे पत्रच नव्हे; तर सरकारतर्फे आलेल्या मजकुराला प्रसिद्धी न मासिकहि टिकविणे कठिण होऊन बसले आणि दिल्याने आणि उलट इतिहासकालांतील पोर्तुअशा रीतीने छापखान्याचा प्रयत्न कोणत्याच गिजांच्या अत्याचारांना साधार प्रसिद्धी दृष्टीने फायद्याचा न होतां दरमहा जबरदस्त दिल्याने संपादक नायक यांना सरकारी नुकसान येऊ लागल्याने निरुपाय होऊन काळ्या यादीत नोंदण्यांत येऊन प्रत्येक गोष्टींत १९६१ च्या ऑक्टोबरांत छापखाना बंद पोलिसी अडथळा येऊ लागला. एकदां तर केरावा लागला. पुढे दोनच महिन्यांनी गोवा पणजीला पोलिस कमांडरच्या कॅबिनमध्ये चार मुक्त होऊन मुद्रणालयांना चांगले दिवस दिसू तासपर्यंत स्थानबद्ध होऊनहि बसावे लागले. लागले. यानंतर भारतमित्र' हे नाव बदलून कार्याचीं पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर

  • गोवामित्र' करण्याबद्दलचा ससेमिरा संपाभारतमित्राचा जो रौप्यमहोत्सव समारंभ झाला

दकाच्या पाठीशी लागला. हे सांगणे सकृत्दर्शन त्यावेळी निघालेला रौप्यमहोत्सव अंक साहित्य हास्यास्पद असले, तरी ते सबलांचे असल्याने नि सजावट या दोन्ही बाबतीत सरस काय करावे हेच समजेना. फार सावधानतेने निघाल्याबद्दल अनेक वृत्तपत्रांचे व विद्वानाचे हळुवारपणे हा प्रश्न हाताळावा असे ठरवून अभिप्राय प्रगट झाले आहेत. यानंतरचे गोमंतक दिवस घालविले. तथापि एकदां गव्हर्नरच्या स्वातंत्र्य-अंक, संस्कृति-अंक, त्रितप महोत्सव प्रायव्हेट सेक्रेटरीकडून आमंत्रण आलेच. अंक वगैरे वाचकांना फार आवडले. पणजीला जाऊन विचारासाठी मुदत मिळविली संचालन, संपादन, संगोपन व संवर्धन आणि इतक्यांत अखेरचे गव्हर्नर जनरल ज. अशा सर्व सूत्रे संभाळीत श्री. नारायण भास्कर व्हासालु सिल्व इकडे आल्यावर त्यांना संपा-- नायक यांनी भारतमित्र मासिक सतत ३६ वर्षे दकांचे निवेदन पटून पुढे मूळचेच नांव बदल चालवून आज त्याचे ३७ वें वर्ष सुरू आहे. करावें न लागता कायम राहिले. ४७