पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना

  • भारतमित्र' प्रकाशनाच्या इतिहास-ग्रंथ- पोर्तुगीज पत्रांनां पुढे पुढे वातावरण अनुकूल मालेचा हा पांचवा ग्रंथ आज आमच्या प्रेमळ लाभत गेले व त्यांतील कांहींकांचा जमहि नीट वाचकांपुढे येत आहे. गोमंतक इतिहास बसला. हल्ली कांहीं कोंकणी पत्रांचीहि साथ दिग्दर्शन, गोमंतकीय देवालये, गतकालीन मिळून त्या रोमन लिपीच्या वृत्तपत्रांचा संसार गोमंतकी, मुसद्दी आणि गोव्याच्या राज्य- नियमीत चालू झाला. त्यांत गोवा मुक्तीकत्य नाणी अशा मागील चार ग्रंथांप्रमाणेच नंतर जन्म पावलेले व अल्पावधीत योग्य दर्जा या पांचव्या गोमंतकीय नियतकालिकांच्या पटकावलेले रोमन लिपीतील गोव्यातील प्रमुख इतिहासाचेहि सुविचारी वाचकवर्गाकडून सहर्ष पत्र म्हणजे इंग्रजीतून निघणारे सर्वश्री धेपे बंधु स्वागत होईल अशी अपेक्षा आहे.

यांचे ‘नवहिंद टाइम्स' में दैनिक होय. कोंक णींत आघाडीवर असलेले आजचे पत्र मडगांवचे निरनिराळ्या ग्रंथोत्तेजक संस्था व विद्वद्वये सन , ३ . यांकडून सदरील चारहि ग्रंथांस आर्थिक पुरस्कार व शुभाशीर्वाद आणि वृत्तपत्रांकडून प्रशंसोद्गार गोमंतकीय मराठी नियतकालिकांचा आरंभ लाभले. मर्मज्ञ वाचकवर्गानेंहि फार कौतुक जरी सन १८६० सालापासून झाला असला; केले. त्यामुळेच प्रस्तुत पांचवा ग्रंथहि त्यांना तरी प्रत्यक्ष गोव्यांत सुरू झालेले पहिले नियतसप्रेम सादर करण्यास फार उत्साह वाटत कालिक म्हणजे कै. सूर्याजी सदाशिव महात्मे आहे. यांचे ‘आनंदलहरी' मासिक हे होय. याचा जन्म सन १८७० साल मार्च महिन्यांत गोमंतकीय वृत्तपत्रांच्या इतिहासावरील झाला होता. त्यावरून गोमंतकांतील मराठी स्वतंत्र असा हा अगदी पहिलाच ग्रंथ आहे. नियतकालिकांच्या प्रपंचाला ९५ वर्षे पुरी होऊन यांत पहिल्या प्रकरणांत नियतकालिकांचा सध्या ९६ वें साल सुरू आहे असे म्हणतां उदय', दुस-यांत गोव्यांतील आरंभींचे मुद्रण येईल. १९७० साली त्याला १०० वर्षे पुरी होत आणि तिस-यापासून पृ. ९ ते २० पर्यंत पोर्तु असल्याने त्यावेळी गोमंतकीय मराठी नियतगीज वृत्तपत्रांची माहिती दिली आहे. आणि कालिकांचा शतक महोत्सव साजरा होणे पुढे पृ. २१ पासून ९५ पर्यंत मराठी नियत. अवश्य आहे. कालिकांचा इतिहास लिहिला आहे. गोमंतकांत एखादें साप्ताहिक किंवा लहानसे गोव्यांतील नियतकालिकांचा आरंभ पोर्तु- मासिक चालविण्याच्या कार्यात देखील चालगीज पत्रांनीच झाला. राज्यकर्ते पोर्तुगीज कांनां नाना प्रकारच्या आपत्ति भोगाव्या आणि त्यांची भाषाहि पोर्तुगीज असल्याने लागत. त्रास सहन करावे लागत. पैसा व