पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होऊ लागले. नियमीतपणा साधण्यासाठी पोर्तुगीज लेख येत असत आणि नंतर काहीं चालकांनी स्वतंत्र छापखानाहि उभारला; पण मजकूर मराठींत येईअल्प कालांतच म्हणजे तो कित्येक वेळां साधलाच नाहीं. स्वयं- सन १९१८ त हे पत्र बंद झालें. सेवकाच्या कार्यात आर्थिक तुटीमुळे संपादक प्रियोळकर यांना बरीच झीज सोसावी लागली,

  • * * तरी अंकाचे अंतरंग व्यवस्थित सजविण्याकडे त्यांचे फार लक्ष असे. महाराष्ट्रांतील कांहीं।

शाकशि प्रसिद्ध लेखकांचे लेखहि स्वयंसेवकांत प्रसिद्ध | गोमंतकांतील गायक समाजाच्या पुढा-यां- झालेले आहेत. मातृअंक व बृहन्महाराष्ट्र अंक तर्फे हे मासिक केपे येथील : भारत ' पत्राची हे स्वयंसेवकाचे दोन्ही विशेषांक वाचकांचे पुरवणी म्हणून सुरू झाले. याचे कार्यालय लक्ष वेधून घेणारे होते. यांत क्रमशः प्रसिद्ध फोंडे येथे असे. हे मासिक सन १९१८ च्या झालेलें : देमांदमहात्म्य' खंड काव्य तर जुलै महिन्यांत सुरू झाले आणि १९१९ साली कित्येकांना फार आवडलें. अवघेच अंक निघून नंतर बंद पडले. सन १९२६ सालीं आर्थिक तुटीमुळे

  • * * * स्वयंसेवक' मासिक बंद पडलें, तथापि

नवॉयन मासिकासाठी थाटण्यांत आलेले मुद्रणालय सुरू होते; आणि त्याच मुद्रणालयांतून श्री. नवजीवन पत्र पणजी येथे सन १९२० साली प्रियोळकर यांनी पुढे सन १९३० साली लहान सुरू झाले. आरंभीं याचे प्रकाशन साप्ताहिक आकाराचे * स्वयंसेवक ' साप्ताहिक सुरू केले. होते. साप्ताहिक स्वरूपांत ते १९२१ पर्यंत या पत्राचे अंतरंग व बहिरंगहि नवीन पद्धतीचे चालले आणि नंतर त्याचा आकार बदलून होते. तरी जमाखर्चाचा मेळ बरोबर बसणे प्रकाशन मासिक करण्यांत आले. या नियतअशक्य होऊ लागल्याने ' स्ववंसेवक' नियत कालिकाचे संपादक पणजी येथील एक व्यापारी कालीक कांहीं कालाने कायमचे बंद पडलें. रा, जनार्दन ना. पै अस्नोडकर हे होते आणि प्रकाशक रा. नरसिंह रा. भोंसुले हे होते. * * * साप्ताहिकाचा आकार ( भारत ' पत्राचा असून स्वदेश (अ पात्रिअ) मासिकाचा लहान असे. मासिक मोठ्या स्वरूपांत दीर्घकाल चालवावे अशी संपादकाची सन १९१७ सालीं पणजी येथे कै. रामचंद्र उत्कट इच्छा असली तरी जमेपेक्षा खर्च मंगेशराव देशपांडे यांनी हे साप्ताहिक सुरू केले. निर्णय घेतला. वाढत गेल्याने चालकांनी ते बंदच करण्याचा या पत्राचे मुखपृष्ठ व आंतील प्रथम पान वांवर ४४

  • * *