पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती.

  • जनसेवा ही ईश्वरसेवा' हैं उच्च ध्येय ते मुखपत्र होते. प्राचीप्रभा' नियतकालिकाची दृष्टीपुढे ठेऊन डॉ. गोविंद पुंडलीक हेगडे पाक्षिक पुरवणी म्हणून हे निघत असे. देसाई हे भारत पत्राच्याद्वारे वृत्तपत्र व्यव- शिक्षणविषयक व इतर विविध सामाजिक सायाच्या कठिण कार्यात शिरले आणि अनेक विषयांवरील लेख यांत येत असत. आरंभीं संकटांना धडाडीने तोंड देत देह पडेपर्यंत याचा आकार मोठा असे, पण नंतरचे अंक त्यांनी ते असिधाराव्रत एकनिष्ठपणे चालविले. लहान आकारांत निघू लागले. स्वत:ची प्रकृति, परिवार, संसार यांकडेहि

या पाक्षिकाचे संपादक भि. रामचन्द्र दुर्लक्ष करून निष्ठापूर्वक आपलें कार्य करतां । पांडुरंग वैद्य तथा दादासाहेब वैद्य हे असून करतांच सोमवार दि. १५ ऑगष्ट सन १९४९ सेक्रेटरी कै. सीताराम विश्वंभर केरकर हे होते. रोजी त्यांनी अखेरचा श्वास सोडला. या पत्राची वार्षिक वर्गणी अवघी १ रुपया * मला जरा उठवून बसवा म्हणजे पोर्तुगीज प्रुफे तेवढी बघून टाकतों ' हे त्यांचे अखेरच्या अत्यवस्थ स्थितीतील शब्द 'भारत' । उत्तरार्धात कांहीं काल या पत्राच्या संपापत्राशी ते किती तादात्म्य पावलेले होतेहे दनकार्याकडे वै. दत्तात्रेय व्यंकटेश पै हे लक्ष स्वच्छ दर्शवीत आहेत. | देत असत. मोठ्या कठिण प्रसंगीहि न डरणारी आपली . विद्याप्रसार पत्र ५ वर्षे चाललें आणि सन नि:स्पृह लेखणी फक्त अखेरच्या दिवशी त्यांनी १९२१ साली ते कायमचे बंद पडले. खाली ठेवली. दुर्दैव असे की, त्यांच्या अंतासोबतच * भारत ' पत्राचाहि अंत झाला. दिनांक ११ स्वयंसेवक ऑगस्ट सन १९४९ रोजी प्रकाशनांत आलेला * भारत ' चा ३४ व्या सालचा १९ वा अंक

  • स्वयंसेवक ' त्रैमासिकाचा जन्म फोंडे दुर्दैवाने अखेरचा ठरला.

येथे सन १९१५ साली झाला. व्यवहारी कार्यालय फोंडे येथे असले, तरी कायद्याच्या * * * बाजूनें तें केपे येथील 'भारत' पत्राची पुरवणी म्हणून निघत असे. याचे संपादक श्री. वि. बिंद्याप्रसार । का. प्रियोळकर हे असून प्रकाशक रा. शां. है पाक्षिक पत्र सन १९१५ सालीं फोड़े का. प्रियोळकर हे होते. तीन वर्षांनंतर याचे येथे सुरू झाले. 'लीग द प्रोपागांद द इंस्त्रु- स्वतंत्र रजिस्ट्रेशन होऊन सन १९१८ पासून सांव' या फोंडे येथील शिक्षण प्रसारक संस्थेचे त्याचे प्रकाशन मासिक स्वरूपांत फोंडे येथे ४३