पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

= १२ - नापितोदय प्रति नाभिक समाजांतील कांहीं पुढान्यांच्या गोमंतक-मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रयत्नाने पणजी येथे सन १९२१ सालीं है। सुधारणेसाठी झटणा-या त्या समाजांतील कांहीं मासिक सुरू झाले. याचा आकार क्रॉऊन तरुण पुढा-यांनी आपल्या संकल्पित कार्याचे । सोळा पेजी होता. पृ. १६ शिवाय कव्हर, एक साधन म्हणून : प्रगति ' पत्रास जन्म मासिक अगदी छोटे असले तरी त्याने दिला. सन १९२० साली पहिल्या प्रथम हे ज्ञातिसेवा यथाशक्ति बजावण्यास कुचराई केली पणजी येथे सुरू झाले. या साप्ताहिकाचा नाहीं. चालकांनी याच्या छपाई कामांतहि आकार ‘भारत' पत्राच्या नंतरच्या आकारा फार त्रास सहन करून कुशलता दाखविली एवढा असून पृष्ठे चार होती. कै. मोतिराम आहे. नापितोदय हे नांव २ व्या वर्षी बदलबा. जांबावलीकर व कै. सखाराम रामनाथकर गयांत येऊन त्या ऐवजी पुढे : नाभिकोदय : असे जांबावली व रामनाथ येथील दोघे असे नांव या मासिकाला प्राप्त झाले. या पुढारी या वृत्तपत्राचे संपादक होते. उत्तराधात मासिकाचे संपादक रा. व्ही. एफ, कालेलकर * प्रगति 'चे कार्यालय व छापखानाहि राम व आमोणकर हे होते. हे मासिक दोन वर्षे नाथ येथे थाटण्यांत आला होता. चालले व नंतर बंद पडलें, प्रगति पत्राचा खप मर्यादित असल्याने या

  • * * पत्राच्या प्रकाशन कार्यात चालकांना बराच तोटा आला आणि फार काल न टिकतां तें

• भारतोदय अल्पावधीतच म्हणजे १९२१ सालीं कायमचे बंद पडले. सन १९२१ सालच्या महाशिवरात्रीच्या * * * दिवशी रिवण येथील श्रीविमलेश्वर देवस्थानांत गडगडाट भारतकार हेगडे देसाई यांच्या हस्ते

  • भारतोदय' मासिकाच्या प्रथमांकाचे प्रकाशन सदरील प्रगति पत्राची पुरवणी म्हणून

झाले. या मासिक पुस्तकाचा आकार डेमी * गडगडाट' पाक्षिक पणजी येथे सुरू कर आठ पेजी होता. केपे येथील * भारत ' प्रेसांत ण्यांत आले. या पाक्षिकाचे संपादक रा. जे. याचे मुद्रण करण्यांत येत असे. भारत पत्राची के. देसाई हे होते. याचा आकार लहानसाच पुरवणी म्हणून हे निघत असले तरी भारताशीं असून पृष्ठे ४ होती. सन १९२१ तच याचा त्याचा अन्य कोणताच संबंध नसून ते पूर्णपणे आरंभ नि अंतहि झाला. अवघेच अंक रिवण येथील • हिंदु समाज ' संस्थेच्या मालप्रकाशनांत आले होते. कीचे होते. शेतकी आणि उद्योगधंदे या * * *