पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

== ११ - झाली गेवर । पैसा मिळविला अपरंपार ।। झाला कापितालीस्त हद्दीवरी ॥११॥ लगेच भारत 2 मग ब्लॅक बाजार । सुरू झाला दुनियेवर । तांदुळ खरिदण्या वारंवार । पोळ्यांत जाती ब्लॅक मार्केट पुराण अध्याय २९ वा लोक सारे ।।१२॥ खेमूची व्यापारी नजर. । स्थिरावली त्या गि-हाइकांवर । मग करिता पोळे नामक गांवांत । जिथे फिरंगी हद्द झाला ब्लॅक बाजार । उभय गुत्ते सांभाळोनी संपत । तेथें होता राहात । खारवी एक जा ॥१३॥ काणकोणांत मिळणारी दारू। तो तीचा ।।१।। नांव तयाचें खेमू तारी । तयासि लागला पिपांत भरूं । इकडे केला जोरात असती दोन नारी । दोघीही सवती जरी । सुरू । व्यापार चोरटा दारूचा ॥ १४ ॥ प्रेमभरें नांदती ॥२॥ वडील जायेसी नव्हते पोळेच्या पोस्तासमोर । दर्याच्या विस्तीर्ण संतान । म्हणोनि केलें दुजे लग्न । परी खेमू वेळेवर । चिरेबंदी असे घर । तया खेमू खारतारी निर्विघ्न । संसार चालवी आपुला ।।३।। व्याचे ।। १५॥ माजाळी कारवारकडील लोक । सुका कायदा कारवारवर । लादिते झाले काँग्रेस अचूक येती खेमूसमीप । पीपावरी पीप । सरकार । खेमूचा तय वाढला जोर । झाला वरचेवर खरिदतीं ॥ १६॥ सर्वे येती घेवोनि गबर खारवी तो ।।४।। भरोनी रायभायांची भर । गोमंतकाच्या हद्दीसमोर । थाटिले दोन तांदुळ । परत निघतांना नेती नारळ । किना व्यावरील नावा सकळ । असती अनुकूल गुत्ते थोर । गांवठी दारू विकण्यासी ॥५॥ खुद्द कारवारचे प्रतिष्ठीत नर । सुकेरी सदाशिव तयालागीं ॥१७|| तया नौकांत भरून । मद्यगडचेहि इतर । कोडीबाग मोजाळीचे सटर पीपें नेती चोरून । खळबळणाच्या दर्यातून । फटर । गुत्यावरी नित्य येती ।।६।। अस्तास सफर करिती काळरात्रीं ।।१८।। ऐसे चालतां जातां अंशुमाळी । पोळ्यांत नित्य चाले अहर्निश । खेमू झाला द्रव्याधीश, । तांबडा दिवाळी । ब्रह्मानंद लावोनि टाळी । लोक रुमाल डोकीस । बांधोनी गुंगे ब्लॅकामाजी करिती सुरापान ।।७|| एक मागे फेणी । दुजा ॥१९॥ अडले लोक दीनवदने येती । ब्लॅकीस्त। म्हणे येती घाणी । मिसळोनियां सोडा पाणी । खेमूचे पाय धरिती । म्हणती आणिली गाडी उच्च मासियेर देई जे ॥८॥ उकळलेले वाटाणे । रिती । ती परती करूं नको ॥२०॥ वाटेल तें त्याच परी कवठे जाणे । कोंबडी बकरीचे मट्टण मोल घेई । परी गाडी भरोनी तांदुळ देई । खाणे । नित्य चाले तया ठायीं ।।९। रात्रौ अरे खेमू ईश्वराठायीं पुण्य तुजसी लाभेल साडेआठ वाजतां । घरी जाण्यासी निघतां । ॥ २१ ।। ऐशा अडत्यांच्या माना । खेमू हेलकाविती सरळ रस्ता । झणू घेती मोज चराचरां कापी जाणा । दीडीदुप्पटीने पैसे माप ।।१०।। ऐसा करितां व्यापार । खेमू जाणा । रोखठोक घेई मोजून ॥२२॥ एवढ्या ३१