पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ व्या वर्षांतील एक यासाठी प्रथम लोकांना सज्ञान करून मगच । महत्वाचा अग्रलेख त्या लोकांच्या विचाराने राज्यकारभार चाल विला गेला पाहिजे. एकतंत्री कारभार जितका * लोकशाही सज्ञान हवी ! घातक, तितकाच अज्ञान बहुजन समाजाने चालविलेला कारभारहि घातक होण्याचाच * एकतंत्री राज्यकारभारापेक्षा लोकशाही संभव जास्त. बहुजन समाज जर संज्ञान नसेल कारभार जनतेला जास्त पसंत असणे स्वाभा तर पुढा-याच्या तंत्रानें तो चालू लागतो विक आहे. तथापि ज्या समाज घटकांची ही आणि परिणाम कायचे काय होतो. शिवाय लोकशाही बनलेली असते ते घटक सज्ञान, पर्यायाने त्याला एकतंत्रीच स्वरूप प्राप्त होते. सुबुद्ध व स्वयंविचारी असले तरच लोकशाहीचा केवळ लोकशाहीचे दिखाऊ संस्कार मात्र कारभार सुखद होऊ शकेल आणि ते विचारी होऊन जातात. एकच माणूस एकाकी आला व सज्ञान नसले तर लोकशाही व हुकुमशाही काय, किंवा एकच माणूस आपल्याच तंत्राने यांत फरक तो काय राहणार ? चालणारी शेंकडों निर्बुद्ध व अज्ञानी माणसे घेऊन आला काय, परिणाम एकच. लोकशाहीची तत्त्वे गाण्यापूर्वी लोकशाहीची लायकी आधी अवलोकन केली पाहिजे. लोक | पुष्कळदां बहुजन समाजाचे पुढारी म्हणून शाहीची उच्च तत्त्वे अंमलात आणण्याची जे मिरवतात त्यांची राहाण्याची पद्धत, वागजबाबदारी लोकशाहीला पार पाडतां येत भांडवलदारांनाहि लाजविणारे असतात. ण्याची तन्हा, आहार विहाराचे षौक मोठ्या नसेल व * गरीब बिचारी कुणी हुंका' अशा- गरीबांना भरपुर अन्न मिळत नाहीं, पुरेसा कपडा पैकी ती असेल तर त्या अप्रबुद्ध लोकशाहीपेक्षां । ख-या राष्टूकल्याणाच्या भावनेवर अधिष्ठित मिळत नाही, म्हणून केव्हां कोणी त्यांचा झालेली हुकूमशाही काय वाईट ? जिला

  • पुढारी अर्धवस्त्राने फिरलेला किंवा अर्धपोटी स्वत:चे हित समजत नाहीं, सारासार विचार

राहिलेला दिसला नाहीं. गरीब जनता झोंपडीत करण्याची बुद्धी नाहीं, इष्टानिष्ट पडताळण्याचा राहते, पायांनीं वणवण फिरते व त्यांचे पुढारी समंजसपणा नाहीं आणि कुणाहि बेजबाबदार मोठाल्या घरांत किंवा बंगल्यात राहून तेथूनच व अधिकारलोलुप लोकांच्या मागे जाण्याला श्रीमंतांनां खतम् करण्याची भाषा बोलतात : जी कचरत नाही ती लोकशाही राष्ट्राला लोकशाही अशा दिखाऊ पुढान्यांच्या अनुरोधाने चालणारी उपकारक न ठरतां उलट घातकच होते. । लोकशाही ही खरी लोकशाही होऊच शकत नाहीं...! १३