पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पणजीच्या लिसेवमधील हिंदु विद्यार्थ्यांनी गांधी त्यांचे अनेक लेख आक्षेपार्ह ठरविण्यांत येऊन टोपी वापरण्याचा निश्चय केला. ही गोष्ट त्या त्या प्रकरणावर वेळोवेळी त्यांच्यावर लिसेवमधील बहुतेक प्रोफेसरांना आवडली नाहीं. खटले भरण्यात आले. तथापि कधी खालच्या त्यांनी हा “ गांधीझम्' असून गोव्यांत धोका कोर्टात तर कधीं वरिष्ठ कोर्टात अपिलांत ते उत्पन्न करणारा असल्याचा टाहो फोडला. निर्दोषी ठरले. आणि अपिलांतहि ज्या त्यांनी गांधी टोपी न वापरण्याची विद्यार्थ्यांना खटल्यांना मूठमाती मिळाली नाही अशा तंबी दिली. 'गांधी टोपी वापरणारास वर्गात कित्येक खटल्यांना राष्ट्रदिनाच्या वार्षिक प्रवेश मिळणार नाही' असेहि निक्षून सांगितले. जाहीरनाम्यांतील कलम लागून सार्वत्रिक तथापि दुस-या दिवशी राहिलेल्या विद्या | सूटमधून ते गडगडले गेले. थ्र्योनहि; इतकेच नव्हे, तर कित्येक ख्रिस्ती विद्याथ्र्यांनी देखील गांधी टोपी धारण केली व भारताचा वृत्तपत्रीय व्याप केपे येथे सुरू ते लिसेवमध्ये आले. होत होतां वर्ग- झाल्यानंतरच्या कालांत अखेरपर्यंत डॉ. हेगडे प्रवेशाचा सत्याग्रह सुरू झाला. एकमेकांच्या देसाई यांच्या ज्यांनी साहित्यिक सहकार्य अनुकरणाने पणजीतील गांधी टोप्या संपल्याने केले त्यांत वै. वासुदेव भास्कर नायक तथा मडगांव, म्हापसे येथूनहि त्या आल्या आणि रंगनाथ नायक यांचा प्रामुख्याने उल्लेख प्रकरण वाढत गेले. यावेळी पोर्तुगीज विभागांत । करण्यासारखा आहे. 'मार्मिक' या नांवानें भारतांत जो सडेतोड लेख डॉ. हेगडे देसाई यांचे अनेक टीकालेख भारतांतून आले आहेत. यांनी लिहिला त्यामुळे प्रोफेसर मंडळी व ‘चिंतामणी' या नांवाने लिहिलेल्या मानिफेस्त कांहीं सरकारी अधिकारी प्रक्षुब्ध होऊन पुराण व ब्लॅक मार्केट पुराण या त्यांच्या 'भारत' पत्रावर खटला भरण्यांत आला; मार्मिक खंडकाव्यामुळे भारत' पत्राचे किरकोळ तथापि वरिष्ठ कोर्टात त्यांतून भारतकार दोषमुक्त अकहि दर गुरुवारी मोठ्या कौतुकाने वाचक झाले. ‘ताश द गेंह' या प्रकरणांतहि भारत घेऊ लागले. गोमंतकीय मराठी वृत्तपत्रांच्या जीवनांत वार्षिक वर्गणीदारांखेरीज किरकोळ मधील कडक लेखामुळे डॉ. हेगडे देसाई अकांचा जादा खप म्हणजे एक महत्वाची यांच्यावर खटला भरण्यांत आला होता; पण गोष्ट समजली पाहिजे; आणि तिचा फायदा न्यायालयांत ते दोषमुक्त होऊन सरकारने ती पहिल्या प्रथम भारतालाच लाभला होता. स्टेप-ड्यूटीहि रद्द केली. ब्लॅक मार्केट पुराणाची वाचकांना इतकी ओढ लागलेली होती की, त्याचा अध्याय वाचण्याआसाम प्रकरण, वास्तु द गामाचे श्राद्ध, साठी भारताच्या अंकाची ते आतुरतेने वाट कावर प्रकरण, राष्ट्रीय - भावना - वगैरे पहात. ३९