पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चालविले आणि सन १९१५ साली ते बंद खटेपट केली. तथापि पुढे त्यानांहि त्यांत पडले. ता. १२ ऑगस्ट सन १९१५ चा नुकसानच सोसावे लागले. 'प्रभात'चा अंक शेवटचा ठरेला. सन १९१६ साली डॉ. शिरगांवकर यांची । वर्गणीदारांची संख्या वाढविण्यासाठी पिसुजीवन यात्रा संपली. त्यांच्या पहिल्या लैंकर यांनी दुसराहि एक प्रयत्न आरंभला. स्मृतिदिनानिमित्त पणजी येथे महालक्ष्मीच्या प्रत्येक अंकावर निरनिराळे नंबर छापून ते सभामंडपांत जी जाहीर सभा भरली त्या नंबर दर महिन्याच्या अंकाच्या प्रसिद्धीनंतर सभेत शिरगांवकरांच्या स्मारकाबद्दल अनेकांनी सोडतींप्रमाणे बक्षिसाला टाकावयाचे व ज्याला अनेक योजना पुढे मांडल्या. त्या सर्वांत निकालांत बक्षीस लागेल तो नंबर ज्याच्या शिरगांवकरांचे निस्सीम भक्त श्री. जनार्दन जवळच्या अंकावर असेल त्याला लागलेलं नारायण पै अस्नोडकर व नरसिंह राया भोंसले बक्षीस पाठवून द्यावयाचे. पण ही त्यांचा यांनी डॉक्टरांचे स्मारक म्हणून 'प्रभात' पत्र प्रयत्नहि यशस्वी होऊ शकला नाहीं. सुरू ठेवण्याचीहि एक यो अखेरीस 'प्रभात' मासिकाच्या पाया तथापि त्या वेळी तिला चालना मिळू शकली त्यांना कल्पनेबाहेर नुकसान आल्याने त्यांनी नाहीं. पण पुढे काही दिवसांनंतर ही योजना ते प्रकाशन निरुपायाने मग बंद करून टाकले. त्यांनीच अमलात आणण्याचे ठरवून उभयतांनी ‘रभात' मासिकाला उत्साहाने जन्म दिला. अशा रीतीने डॉक्टर शिरगांवकरांचे स्मारक हैं मासिक कांहीं काल चालले आणि पुढे म्हणून सुरू झालेले ‘रभात' मासिकहि अखेविशेष आर्थिक तोट्यामुळे त्यांना ते बंद करावे रीस बंद पडलें तें कायमचेच. लागलें. वास्तविक डा. शिरगांवकर यांचे कार्य यानंतर रा. विनायक सखाराम शेणवी इतके व्यापक व सार्वत्रिक होते की, प्रत्येक पिसुर्लेकर यांनी ‘रभात' प्रकाशनास आरंभ गोमंतकीयांच्या अंत:करणांत त्यांची स्मृति केला. आकार कॅाऊन सोळा पेजी करून प्रप्त सतत रहावी; पण जसजसा काल जाऊ लागला संख्याहि वाढविली. गोमंतकांतील व गोव्याबाहेरील लेखकांचे विविध विषयांवरील लेख, तसतशी त्यांची स्मृतीहि बुजत चालली ही खेदाची गोष्ट होय ! Tणली, अhur) - पाग कथा, कविता मिळवून प्रत्येक अक सजविण्याची ३६