पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- १० - होऊन बसलेल्या रुढीस अनुसरून प्रथम परि चयादाखल आपली दिशा, हेतु, कार्यक्रम इ. भारत वाचकांसमोर मांडणे हे आमचे पहिले कार्य होते, परंतु असे कांहीं योगायोग येऊन प्रभात संस्थेतून मतभेदामुळे विलग झालेल्या भारताचा जन्म झालेला आहे की, त्यामुळे मंडळीने सन १९१२ सालीं 'भारत' साप्ता- वरील प्रमाणे वाचकांस आमचा प्रथम परिचय हिकास जन्म दिला. 'भारत' पत्राचा पहिला करून देण्याची आवश्यकता आज राहिलेली अंक दि. ६ नोव्हेंबर १९१२ रोजी प्रकाशनांत नाहीं. 'भारत' कां निघाला हें आज आला. याचा आकार मोठा असून पहिली गोमांतकांतील लेखनवाचनाभिरूचि असलेल्या दोन पृष्ठे पोर्तुगीज व दुसरी दोन मराठी असत. ज्यांच्या भारताच्या मुलाखती होतील अशा प्रथमांकाच्या मुखपृष्ठावर डावीकडे वर्ष, अंक, सर्वांस आधीच ठाऊक झालेले आहे...” इ. संपादक, प्रकाशक व वर्गणी असा मजकूर पोर्तुगीजमध्ये असून उजवीकडे तोच मराठी | “ तुर्की बाल्कन युद्ध, युद्धाची कारणें, न्याय होता. * गोविंद पुं. हेगडे देसाई- संपादक. कोणीकडे ? खरे कारण, तुर्की राज्यकारभार, जिवाजी दत्तु महात्मे– प्रकाशक. वा. व. धर्ममुक्ततेचे प्रयत्न व आशेचे चिन्ह " अर्शी पोर्तुगीज हिंदुस्थानांत रु. १-८-० व इंग्रजी सहा फुटे स्फुटविचारांत होतीं. हिंदुस्थानांत रु. १-१२-०. कायालय-नवीन । त्यानंतर वस्तुस्थितिदर्शन, ख्रिस्तेतर लोक, गावें. " वर्तमानसार, इहवृत्त इ. प्रथमांकाच्या मुखपृष्ठावर डावीकडे Pala- प्रथम सालचा ५१ वा शेवटचा अंक ता. VIas previas आणि उजवीकडे Coisas २९ ऑक्टोबर १९१३ रोजी निघाला. भारतe loisas अशा मथळ्यांखाली पोर्तुगीज पत्र एक वर्ष ठीक चालले आणि १९१४ साली मजकूर होता. भारत संस्थेतून इतर मंडळी निघाल्याने सर्व जबाबदारी एकटे हेगडे देसाई यांच्यावरच आली. मराठी विभागांत गुंजारव ' ( विविध त्यांनी ते पत्र तारीख ८ मार्च १९१७ पर्यंत चन ), अग्रलेख, स्फुट विचार इ. विषय होते. चालविले आणि बेसुमार नुकसानीमुळे नंतर बंद केले. ग्रलेखांत * मुखधंध' या मथळ्याखाली पुढील मजकूर होता :- पुढे पणजी येथून मुद्रणालयाचे सामान आणण्यांत आले. मुंबई येथून नवीन टाईप " नव्यानेच जन्म पावलेल्या 'भारत' आणला आणि डॉ. हेगडे देसाई यांनी सन पत्राचा हा प्रथमांक आज वाचकांच्या हाती १९२० साली ता. २५ मार्च रोजी केपे येथे जात आहे. अशा प्रसंग या काम सर्वसंमत ‘भारताचे पुनरुजीवन केले अतां भारताचे