पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हेगडे देसाई, सदाशिव शेणवीं सुखठणकर, वाटले ते बोलावे असा त्यांचा उघडा स्वभाव घनःश्याम शेणवीं मळकर्णेकर, सोयरू शेणवी असल्याने लेखांनहि वाचकाला तेच प्रतिबिंब मळकर्णेकर, शिवराम महादेव देसाई, रा. वा. दिसे. कोणाच्याहि ब-यावाईट बोलण्याकडे ना. करंडेशास्त्री, जिवाजी दत्तू महात्मे, किंवा टीकेकडे पाहून दबणान्यांपैकी ते नव्हते. बाळकृष्ण वा. सांवकर, पुरुषोत्तम शेणवी त्यांच्या मनाने घेतलेले कृत्य प्रामाणिकपणे सीळकर, राम नाईक, शांबाराव सरदेसाई बजावण्याच्या कार्यात त्या टीका कांहींच वगैरे ज्या गृहस्थांनी एकत्र येऊन विचारविनि- करू शकत नसत. मय केला, खर्चासाठींहि सहकार्य केले आणि उत्साहाने ‘प्रभात' ला गति दिली त्यांचा, 'प्रभात' पत्राच्या प्रपंच्यांत त्यांना अनेक नोटीस पाहून बराच विरस झाला. प्रकारचे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे त्यांचे स्वत:च्या प्रपंच्याकडेहि दुर्लक्ष होऊन हेगडे देसाई यांचा पोर्तुगीज विभाग, संकोच झाला. शांबाराव, बोरकर, स्वतः डॉ. शिरगांवकर यांच्या नेतृत्वाखालील मराठी विभाग अशा । त्यावेळी वृत्तपत्राच्या डायरेक्टरला निदान रीतीनें प्रभात नुकताच नावारूपास येऊ लागला पोर्तुगीज प्राथमिक शिक्षणाच्या परीक्षेचा तरी होता; तथापि मतभेदांमुळे नोटीस निघाल्याने दाखला हवा होता, आणि डॉक्टरांचे शिक्षण इतर सहकारी मंडळी 'प्रभात' संस्थेतून फुटून गोव्याबाहेर इंग्रजी हद्दत झाल्यामुळे त्यांच्या निराळी झाली आणि प्रभातची सारी जबाबदारी जवळ तो दाखला नव्हता. अशा वेळी मुद्दाम एकट्या डॉक्टरनांच स्वीकारावी लागली. दमण येथे जाऊन उतार वयांतहि त्यांनी पोर्तु गीज प्राथमिक शिक्षणाची परीक्षा देऊन असे जरी असले तरी डाक्टर शिरगांवकरांनी दाखला मिळविला आणि 'प्रभात' पत्र सर्व जबाबदारी स्वीकारून प्रभात पत्र चार स्वत:च्या नावाने रजिस्टर करून घेतले. ता. वर्षेपर्यंत नियमीतपणे व्यवस्थित चालविलें. २९ अगष्ट सन १९१२ पासून सन १९१५ या कार्यात पुढे त्यांना अन्य मित्रांचे चांगले पर्यंत डॉ. शिरगांवकर प्रभातचे कायदेशीर सहाय्य लाभलें, संपादक होते. प्रभातमध्ये शिरगांवकरांचे विविध मराठी लेख येत असत. त्यांची भाषा अगदी घरगुती, प्रभात वृत्तपत्र डा. शिरगांवकर यांनी चार साधी व सरळ होती. दिसले ते सांगावे व वर्षे पर्यंत शिकस्तीच्या प्रयत्नानें व्यवस्थित