पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैद्य या होत्या. याचे सुरवातीचे कांहीं अंक दृष्टीने प्रयत्न सुरू केला. डा. हेगडे देसाई खानापूर येथे छापून निघत व नंतरचे गोव्यां- यांनी एका ख्रिस्ती स्नेह्याकडून एक प्रेस व तच छापण्यांत येत असत. यांतील विषय आवश्यक असा पोर्तुगीज टाइप मिळविला. स्त्रियांच्या विकासासंबंधींचेच असत. अतएव हें यानंतर 'प्रभात' मधील सहका-यांनी आपमासिक आमूलाग्र स्त्रियांकरतांच होते. या सांत पंचवीस पंचवीस रुपयांचे शेअर काढून मासिकाचीहि आर्थिक स्थिति कठीणतर मराठी टाइप व इतर आवश्यक सामुग्री झाल्याने सन १९१२ साली ते कायमचे बंद जमविली आणि 'प्रभात' चा स्वतंत्र छापखाना करण्यांत आलें. उभा केला, प्रभात मराठी विभागाकडेहि विशेष लक्ष देऊन ती बाजू सुधारण्याचा प्रयत्न सुरू झाला; हिंदुसमाजाच्या हितसंरक्षणासाठी आणि आणि अशा रीतीने 'प्रभात' आकार घेऊ उन्नतीसाठी हिंदूनी हिंदूंकरतां चालविलेले लागला. ‘प्रभात' संस्थेला सार्वजनिक स्वरूप हिंदूचे एक प्रभावी पत्र सुरू असावे अशा हेतूने येतांच इतरांचे हि तिला सहकार्य लाभले. पणजीचे एक तत्कालीन पुढारी डॉ. पुरुषोत्तम आणि तेव्हापासून एक विचारवंत लेखक श्री. वा. शिरगांवकर यांनी 'प्रभात' साप्ताहिकास शांबाराध सरदेसाई हेहि ‘प्रभात' मध्ये नियसन १९११ साली पणजी येथे जन्म दिला. मीतपणे मराठी लेखन करू लागले. दि. २३ मे मन १९११ रोजी या पत्राचा प्रथमांक प्रसिद्ध झाला. या कार्यात डाक्टर तथापि डा. शिरगांवकर व श्री. शांबारावे महाशयानां कै. जिवाजी दत्तू महात्मे, दत्ताराम यांची मते एकमेकांना पटणारी नसल्याने जगन्नाथ बोरकर, हेगडे देसाई प्रभृति मंडळीचे डॉक्टरनां त्यांचा 'प्रभात' मधील प्रवेश न मोठे सहाय्य असे. प्रभातचे प्रकाशक डा. पु. वा. आवडून त्यांनी एके दिवशीं * प्रभातचे अंक शिरगांवकर व संपादक डा. गोविंद पुंडलीक आपल्या संमतीवांचून छापू नयेत अशी हेगडे देसाई हे होते. सहका-यांना नोटीस दिली. 'प्रभात' चा स्वतःचा छापखाना नसल्याने नोटीस देण्यापूर्वी त्यांनी वै. पुंडलीक आरंभींचे त्याचे अंक बरेच अनियमीत निघत अनंत केणी यांकडून मदत मिळवून ‘प्रभात असत. पोर्तुगीज विभाग हेगडे देसाई यांकडे साठी स्वतंत्र छापखानाहि उभारला होता. असून तो तडफदार असला तरी मराठी बाजू तितकी प्रभावी नव्हती. ती प्रभात प्रकाशनास पुरते सहा महिनीह प्रभावी व्हावी येतदर्थ सहकारी तरुणांनी झाले नाहींत आणि अशा स्थितीत अशी बरीच खटपट चालविली. आरंभी त्यांनी नोटीस पाहून सहका-यांना वाईट वाटले. स्वतंत्र छापखाना उभारण्याचे ठरवून त्या दत्ताराम जगन्नाथ बोरकर, गोविंद पुंडलीक