पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-९ - Calicut, Nova-Goa, Sob o patrocinimo do जुनी मराठी वृत्तपत्रे ४ Exmo. Sr. Visnum Sinai Dempó हिंदुमत Director e Proprietario Manguexa Mucunda Rau हैं पोर्तुगीज-मराठी साप्ताहिक पत्र पणजी Ano 1 - No. 1 ........ Nova-Goa, येथे दि. १२ डिसेंबर सन १९१० रोजी सुरू 12 de Dezembro de 1910 झालें. दि. ५ ऑक्टोबर रोज़ पोर्तुगीज राजांची राजवट संपुष्टांत येऊन पोर्तुगिजांच्या सत्तेखा या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादकहि श्री. लील साच्या प्रदेशांत अर्थात् गोव्यासारख्या शिवराम बळवंत राव हेच होते. यांतील वसाहतींतहि प्रजासत्ताक राज्यपद्धति सुरू पोतुगीज विभाग कांहीं काल श्री. गो. पु. हेगडे झाली, व तेव्हांपासून हिंदुसमाजांत जें एक देसाई यांकडे होता. बांधकाम खात्याच्या विशिष्ट नवचैतन्य स्फुरले त्यांतूनच विविध व्यवहारावर टीका केल्यामुळे सरकारने या नव्या वृत्तपत्रांचाहि उदय झाला. 'हिंदुमताचा' पत्रावर खटला भरून संपादकांना शिक्षाहि जन्महि त्यांतूनच झाला. दिली. हे साप्ताहिक दोन वर्षे नियमीत चाललें व नंतर अनियमीत प्रसिद्ध होऊन पुढे | हिंदुमताचे संपादक श्री. मंगेश मुकुंद राव बंद पडले. हे असून प्रकाशक श्री. शिवराम बळवंत राव हे होते. हे पत्र हिंदुसमाजाच्या सर्वांगीण सन १९१४ साली 'हिंदुमत' पुन्हा सुरू विकासाच्या दृष्टीने अस्तित्वांत आले होते. झाले आणि ते १९१६ साल कायमचे बंद प्रथमांकावरील तारीख नवीन-गोवे, १२ पडले. या पत्राचा प्रसार गोव्याच्या सर्व डिसेंबर १९१०” अशी होती. या पत्राच भागांतून आणि बेळगांव, चंदगड, मुंबई दोन पृष्ठे पोर्तुगीज मजकुराची व दोन मराठी इत्यादि ठिकाणींहि होता. तथापि त्याची मजकुराच असत. आकार मोठा होता. पहिल्या आर्थिक बाजू मात्र समाधानकारक नव्हती. पृष्ठाच्या अग्रभागी पोर्तुगीज भाषेत व रोमन वर्गणी वसूल होणे फार कठिण होई हेच त्याचे लिपींत असा मजकूर असे :- कारण असे. O OPINIÃO HINDU हळदकुंकू Semanario colectivo e noticioso. फडे येथे सन १९१० साल हे मासिक Editor- S. B. Rau. Assinaturas-In पुस्तक भि. रामचंद्र पांडुरंग वैद्य यांनी सुरू dia Portuguesa Rps. 1-12-00, India Inglesa Rps. 2-12-00. केले. याचा आकार क्लाऊन सोळा पेजी होता. Redaccao e Administracao - Rua या मासिकाच्या संपादिका श्री. सौ. सरूबाई ३३