पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होते. प्राचीप्रभा आवृत्ति निराळी निघे. त्या आवृत्तीच्या । पोर्तुगीज लोकांना हिंदी संस्कृतीची माहिती संपादिका सौ. सरस्वतीबाई या होत्या. नसल्याने येथील चालीरीतींचे त्यांनां मुळीच । । प्राचीप्रभा मासिक सन १९०९ साली । महत्व नव्हते व त्यामुळे ते सारेच थोतांड फोंडे येथे सुरू झाले आणि १९१४ सालीं । असे मानून बेफिकीरीने वागत असत, ते बंद झालें. हे लक्षात आणून त्या लोकांनां हिंदी संस्कृ | मराठी आवृत्तींतून इ. सं. द. वि. आपटे, तीची ओळख करून देऊन हिंदधर्माचे वैशिष्ट्य वि. रा. राजवाडे यांचे व इतर महाराष्ट्रीय त्यांना पटविणे हे या मासिकाचे मुख्य ध्येय लेखकांचे बरेच लेख प्रसिद्ध झाले आहेत. पुढे हे साप्ताहिक स्वरूपांत प्रसिद्ध होऊ । प्राचीप्रभा मासिकाचे संस्थापक व मुख्य लागले. त्याच्या अंकाच्या मुखपृष्ठावर संपादक भि. रामचंद्र पांडरंग वैद्य तथा दादा ‘प्राचीप्रभा' Luz do Oriente. Edl: वैश हे असले, तरी संपादकीय जवाब- cao Seinanal. Director e Ediदारी श्री सीताराम विश्वभर केरकर यांचे tor-Ramochondra P. Va1d12. होती. त्याकाली अत्रूज महालांतील अनेक Secretario- Sitaram V. Querसार्वजनिक चळवळींत दादा वैद्य व सी. वि. car अशी अक्षरें होतीं. वा. व. ३ रु., केरकर यांची जोडी कृष्णार्जुनाप्रमाणे वावरलेली वाचनालयांस २ रु. पृ. १ व २ पोर्तुगीज दिसे. आणि ३ व ४ मराठी असे. अग्रलेखाच्या ‘प्राचीप्रभा' हे नांव मासिकाच्या मुखपृ- जनतेची पहिली गरज होय' हे ब्रीदवाक्य वर 4 जीवित संरक्षणानंतर शिक्षण हीच ष्ठावर अग्रभागी असून त्या खाली A Luz असे. do Oriente असे पोर्तुगीज नांव असे. हे साप्ताहिक पत्र देखील फोंडे येथे या मासिकांत इकडील व पोर्तुगालमधील आत्माराम मद्रागारांतच छापून प्रसिद्ध होत निरनिराळ्या लेखकांचे लेख येत असत. * हिंदुधर्म व सुधारणा' या सुप्रसिद्ध ग्रंथाचे असे. प्राचीप्रभा साप्ताहिक पत्र सन १९२६ सी. वि. केरकर यांनी केलेले पोतुगीज भाषां साली बंद पडलें. तर या मासिकांतून क्रमशः येत होते. मासि ।' प्राचीप्रभेने आपल्या ध्येयाप्रमाणे योग्य काचा आकार पुस्तकाचा असून ते फोंडे कार्य बजावले; पण वर्गणीदारांनी मात्र आपला येथे स्वत:च्या आत्माराम मुद्रागार छापखान्यांत वर्गणी योग्य वेळीं पाठवून साथ न केल्याने या छापून निघे. कायत चालकांना बरीच आर्थिक झीज * प्राचीप्रभा' मासिकाची निर्भेळ मराठी सोसावी लागली. ३३ - ०२४१-------