पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झीज सोसली ते गोमंतकाचे एक प्रेमळ पुढारी त्याचा आकार डेमी पुस्तकाचा होता. भि, रामचंद्र पांडुरंग वैद्य ऊर्फ दादा वैद्य आरोग्यविषयक विविध लेख व सुबोध यांनीं फोंडे येथे सन १८८८ सालीं या कविता यांमुळे ‘पथ्यबोध' त्यावेळी बराच आरोग्य विषयक मासिकास जन्म दिला. या लोकप्रिय झाला होता. * सखि रात्र दिवस सालच्या नव्हिबर महिन्यात याची प्रथमाक रडवि मज हि सवत गुडगुडी, “ खरे सांगा प्रसिद्ध झाला. मासिकाचे ठळक नांव तेथे अनचित असे काय घडले १२ वगैरे भि. *पथ्यबोध' असे असून त्याखालीं बारक्या दादा वैद्यांच्या त्यांतील कविता मजेदार होत्या. टाइपांत १६ अथवा आरोग्याची मेजवानी । सन १९०८ साली ' पथ्यबोध' मासिक अशी अक्षरें होतीं. कायमचे बंद पडले. पहिल्या वर्षी पथ्यवोधाचे अंक पणजी। येथील हिंदु-पोर्तुगीज छापखान्यांत छापून चित्ताकर्घण निघत. दुस-या वर्षापासून मराठीबरोबरच क्रांउन सोळा पेजी छोट्या आकाराचे हे या मासिकाच्या अंकांतून पोर्तुगीज मजकूर मासिक पुस्तक पणजी येथे निघत असे. याचे येऊ लागला. स्वतंत्र छापखान्याचाहि विचार मालक कोण होते हे कळत नाहीं; पण संपादक चालकांच्या मनांत घोळू लागला, पण तो रा. शिवराम बळवंत राव देशपांडे हे मूर्तस्वरूपांत न आल्याने सन १८९१ च्या होते. ते कायद्याच्या अभ्यासासाठीं पोर्तुगालला एप्रिलच्या अंकापर्यंत छपाई पणजी येथील जाण्यापूर्वी सार्वजनिक चळवळींत मनःपूर्वक छापखान्यांत होऊन प्रसिद्धी फोंडे येथे होऊं भाग घेत असत आणि त्या त्यांच्या स्वयंलागला. सिद्ध उत्साहामुळेच त्यांनी या मासिकाला सन १८९४ त आक्टोबर, नोव्हेंबर जन्म दिला असे वाटते. स. १९०६ साली व डिसेंबर हे तीन अंक मुंबई येथून मुद्रण हे मासिक सुरू झाले आणि अल्प काल चालून करून आणण्यांत आले. पुढे कांही दिवस हे १९०८ साली बंद पडले. हे मुंबई येथील प्रकाशन बंद होऊन पुन्हां स. १९०० पासून निर्णयसागर छापखान्यांत छापून घेऊन इकडे सुरू झाले. या सालच्या जुलैपासून १९०१ आणण्यांत येई. केवळ मनोरंजन हाच या मासिसालच्या जूनपर्यंत पथ्यबोध' खानापूर काचा उद्देश होता. या मासिकाच्या दर अंकाची ( बेळगांव) येथील रा. दत्तात्रेय गोविंद पृष्ठे २४ असत. कै. जिवाजी दत्तु महात्मे सडेकर यांच्या : धनंजय' छापखान्यांत छापून यांची स्वदेशी चाकू' ही दीर्घकथा आणि निघाला. १९०२ व १९०३ साली बंद के. कारापूरकर यांची मालिनी' कादंबरी या राहून पुन्हां सन १९०४ पासून फोडे येथे याच मासिकातर्फे प्रकाशनांत आल्या. या स्वत:च्या : आत्माराम मुद्रागार' छापखान्यांत मासिकाचा कागद गुळगुळीत व मुद्रण छान छापून तो प्रसिद्ध होऊ लागला. यावेळी असे. ३१