पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आरंभीचा उत्साह न टिकल्याने या मासिकाचा आहेत ! तत्कालीन जमान्यात त्या चरित्रांनो दुसरा अंकहि न निघतां पहिलाच दुर्दैवाने महत्व असणे साहजिक आहे; तथापि आजच्या शेवटचा ठरला. दृष्टीने मात्र ते ठीक दिसत नाहीं. सत्संग सत्संगांत अधून मधून 'तोच मी' या * सत्संग' मासिक पुस्तक कुमारजुर्वे येथे नांवाने येणा-या उपहासात्मक कविता खोंचनिघत असे. याचा आकार क्राउन आठ दार व लक्षवेधक असत. या कविता खुद्द पेजी असून अंकाचीं पृष्ठे २० पासून २४ संपादक करंडेशास्त्रीच लिहीत. संत्संगमध्ये व कित्येक वेळी २८ असत. सन १९८२ साली ' अवतार रहस्य' नावाची एक लेखमाला इणजे शके १८२४ च्या चैत्र महिन्यांत गुढी क्रमशः येत असे. जुना इतिहास' या सदरांत पाडव्यादिवशी या मासिकाचा प्रथमांक थाटाने ती येई. त्या लेखमालेतून प्राचीन अवताप्रसिद्ध झाला. सत्संगाचे कायदेशीर रांवर भारतांतील तत्कालीन इंग्रजांचे राजसंपादक रा. श्रीनिवास लखू भांडारी हे होते. कारण रंगवण्यांत आले होते. या अवतारतथापि प्रत्यक्ष सारी संपादकीय जबावटा रहस्यांतील मजकुराने भारतांतील इंग्रजी वैद्य रामचंद्र वामन नायक करंडे शास्त्री उर्फ अधिका-यांच्या नाकास मिच्र्या झोंबल्या. फोंडूशास्त्री यांकडे होती. यापूर्वीच्या सा-या । त्यामुळे ब्रिटिश हिंदुस्थान सरकारने आपल्या मराठी नियतकालिकांत या मासिकाचा हद्दीत येण्याची सत्संगाला कडक बंदी केली. वाङ्मयीन दर्जा श्रेष्ठ असून इतर दृष्टीने हि इतकेच नव्हे तर पुढे लवकरच गोव्याच्या याची मांडणी उल्लेखनीय होती. फिरंगी सरकारकडे अत्याग्रहाची मागणी * सत्संगा' ला श्री. शांचा कृष्णाजी सूर्य करून त्याकडून त्यांनी सत्संगाचे प्रकाशनच राव सरदेसाई, कै. दत्ताराम जगन्नाथ शेणवीं बंद पाडले. या मासिकाचा अखेरचा अंक बोरकर वगैरे विचारवंत लेखकांचे सहाय्य सन १९०८ मध्ये प्रसिद्ध झाला. लाभल्याने त्याचे अंक एकापेक्षा एक उपयुक्त | सन १९०२ पासून १९०८ पर्यंतच्या निघत असत. कोणाचीहि भीडभाड न सात वर्षांच्या कालांत सत्संगाने आपला एक ठेवतां सत्य तेच विचार निर्भीडपणे वाचकां ठराविक वाचकवर्ग तयार केला. सत्संगाच समोर मांडण्याचे दुर्घट कार्य सत्संगानें केलें. जमाखर्चाचे मान मात्र समाधानकारक नव्हते. यांत येणारी सुचरित गलंतिका, वाक्कुठार नेहर्म जमेपेक्षां व अधिक होता. प्रहार, मोठ्यांचे छोटे दोष, वगैरे चालू सदरें छान होतीं. सदरील गलतिकेंत ‘आफोंसु गतकालांत सामाजिक क्षेत्रांत ज्यांना पृश्ययोध द आल्बुकर्क, व्हास्कु द गाम' अशा विविध प्रकारची अविस्मरणीय कामगिरी पोर्तुगीज सरदारांचींहि चरित्रे येऊन गेलीं बजावली आणि लोककल्याणार्य तनुमनधनान s