पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- ८ -- याच मासिकाचे सन १८८६ साली निघालेले जुनी मराठी वृत्तपत्रे ३ सहा अंक अति जीर्णावस्थेत उपलब्ध झाले. ज्ञानांजन । त्याचा पहिला अंक १८८६ साली जानेवारीत हे मासिक पणजी येथे निघत असे. यांत प्रसिद्ध झाला असून सहावा अंक जूनमध्ये पोर्तुगीज व मराठी अशा दोन भाषांतून निघाल्याचे कळून येते. या मासिकाचा मजकुर प्रसिद्ध होई. याचा आकार लहानच आकार लहान असून पृष्ठेहि अवघींच होतीं. होता. पणजी येथील कांहीं मित्रमंडळी एकत्र अखेरच्या अंकावर * पुस्तक १ लें अंक ६ येऊन हे मासिक चालवीत. संपादक व वा असे छापलेले आहे. वा. वर्गणी २॥ प्रकाशक यांची नांवे कळत नाहींत; पण अव रुपये. या मासिकाचे १ ते ६ अंक सन १८८६ लोकानांत आलेल्या एका फाटक्या अंकाच्या सालीं निघून सहा महिन्यांनीच ते वर्ष पुरे झाले मलपृष्ठावर हे पत्र पणजी येथे • हिंदु असावे व १८९९ सालीं दुस-या सालचा पोर्तुगेज' प्रेसचे मालक यांनी आपल्या १ ला व शेवटचा एकच अंक निघून ते छापखान्यांत मालकांकरतां छापिलें असा कायमचे बंद झाले असावे असे वाटते. हे मजकूर आहे. याची सुरवात व अखेर कधीं मासिक कुठे प्रसिद्ध होई व त्याचे संपादक झाली हेहि समजून येत नाहीं. सदर अंकावर किंवा प्रकाशक कोण, हे काहीं उपलब्ध अंकांसन १८९८ असे वर्ष मात्र दिसून आले. वरून कळून येत नाहीं; तथापि * पणजी येथे अखंड छापून इतकाच अर्धवट मजकूर एका फाटक्या अंकाच्या मलपृष्ठावर दिसला. मडगांव येथील कांहीं मंडळी हे मासिक चालवीत असे. संपादक व प्रकाशक कोण हितचिंतक होते हे कळत नाही; पण याचा प्रथमांक पणजी पणजी येथील तत्कालीन सुधारणा प्रिय येथील हिंदु-पोर्तुगीज' छापखान्यांत छापून सद्गृहस्थ मंगेश मुकुंद राव देशपांडे यांनी निघाला असण्याचा संभव दिसतो. हेहि हे साप्ताहिक पत्र सन १९०० सालीं पणजी मासिक स. १८९८ सालींच सुरू झालें व शहरांतच सुरू केले. तथापि ते फार काल त्याच साली बंद पडले, असे कळून येते. न चालतां दुस-याच वर्षी म्हणजे सन १९०१ साली बंद पडले. सन १८९९ सालच्या एप्रिल महिन्यांत सुदर्शन निघालेला या मासिकाचा एक जीर्ण अंक कविवर्य भिमाजी मुकुंदराव देशपांडे यांनी दिसून आला. त्यावर वर्ष २ अंक १ ला वृत्तपत्रीय व साहित्यिक मजकुराने युक्त असे असे असल्याने मागील अंक मिळविण्याचा एक मासिक पत्र चालवावे अशा हेतूने या प्रयत्न केला; पण तो साधला नाहीं. तथापि पत्राची पणजी येथे सुरवात केली; पण २९