पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ल्यानंतर चौथ्या अंकापासून न्यायचक्षुच्या दुस-या सहामाहीपासून यांत गोव्याप्रमाणेच अंकांतून पोर्तुगीज विभागहि सुरू झाला. बाहेरचेहि वर्तमानसार येई. 'न्यायचक्षु' पहिले एकच वर्ष चालला आणि पुढे कायमचा बंद झाला. सन १८९४ सालचा मार्च महिना उजाडला आणि गाझेत द पेरने' पत्राचा गात द पर कायमचा अंत झाला. ‘गाझेत द पेरने' (पेडणे गॅझेट) है। पाक्षिक पत्र पेडणे येथे रा. रामचंद्र पुरुषोत्तम कालिंका दर्शन प्रभु देसाई देशप्रभु यांच्या संपादकात्वा | रा. आर्. पी. शेट नागवेकर यांनी पणजी खालीं सन १८९३ साली सुरू झाले. येथे सन १८९८ सालीं । कालिकादर्शन' या याचा आकार लहानसाच होता. या मासिकास जन्म दिला. स. १८९७ त कांहीं। पत्रांत मराठीप्रमाणे पोर्तुगीज विभागहि असून सरकारकडे करावयाच्या मागण्या वगैरे तरुणांच्या सहाय्याने मडगांव येथे जुन्या मजकूर बहुधा पोर्तुगीज भाषेत येत असे, बाजारांत हे सुरू करावे असा आधी विचार ठरला होता; पण प्रकाशनाचे दिवस जवळ आरंभीं हे पत्र साप्ताहिक स्वरूपांत सुरू करावे असा चालकांचा विचार होता. पण येतां येतां एकेक इसम त्यांतून माघार घेऊ ऐन वेळीं तो बदलला जाऊन पत्र सध्या लागला आणि त्यामुळे रा. नागवेकर यांनी पाक्षिकच असावे असा त्यांनी निर्णय घेतला मग पणजी येथील एका मित्राच्या सहकार्याने आणि ता. २७ मार्च सन १८९३ रोजी • पेडणे ते पणजी येथेच सुरू केले. यांत सुवर्णकारागॅझेट' पाक्षिकाचा प्रथमांक प्रसिद्ध झाला. यांत गिरांसंबंधीं बरीच माहिती येई. अखिल सामाजिक प्रश्नासंबंधीचीच चर्चा अधिक गोमंतकीय सुवर्णकारागिरांचे ते मुखपत्र व्हावे येत असे. अशी संपादकांची सदुइच्छा होती; पण सहा महिन्यानंतर हे पाक्षिक बंद होण्याची सर्वांच्या सहकार्याच्या अभावी ते तसे होऊ परिस्थिति अचानक दत्त म्हणून पुढे उभी शकले नाहीं. रा. नागवेकर यांनी फार श्रम ठाकली. तथापि देशप्रभु यांनी सहाध्यायी घेतले, तथापि मासिक दीर्घजीवी हि झाले इमांच्या सहकार्याने त्या परिस्थितीला बलि नाहीं. सन १८९९ त ते कायमचे बंद झाले. देऊन आपल्या पत्राचे एक वर्ष पुरें केलें,

  • * * २८