पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठ्या तडफेने ते वर्षभर चालल आणि त्या- करावे अस होते; पण अडचणीमुळे परिस्थिति नंतर चालकांचा उत्साह उतरत चालल्याने अनुकुल होईपर्यंत मासिक प्रकाशनाचाच आणि अनेक अडचणींना तोंड देणे त्रासदायक त्यांनी निर्णय घेतला. या कार्यात चालकांना होऊ लागल्याने एकाच वर्षानंतर म्हणजे सन मित्रमंडळीचे बरेच सहाय्य असे. ते त्या | १८९२ साली ते कायमचे बंद झाले. या प्रकाशनांत भागिदारहि असावेत असा अंदाज पत्राचे कार्य भरीव स्वरूपाचे असून जनतेला करणे अनाठायीं नाहीं. “गोमांतक' चा त्याचे विस्मरण होऊ नये अशा प्रकारचे आकार लहानसाच असून मराठी व पोर्तुगीज होते. पुनः तें सुरू व्हावे अशा इराद्यानें कै, असे त्याचे दोन विभाग होते. पोर्तुगीज काकासाहेब दणाईत यांनी बरेच परिश्रम केले; विभागाचेहि जबाबदार संपादक शिंगबाळ हेच पण अनेक प्रतिकूल कारणांमुळे ते तसे घडून असले, तरी सारे पोर्तुगीज लेखन संपादणारा आलें नाहीं. दुसरा कोणी तरी होता; पण अंकावर त्याचे नांव येत नसल्याने तो अमूकच असे निश्चित ज्ञानाद कळत नाहीं. पणजी येथे सन १८८६ साली ‘ज्ञानादर्श' गोमांतक' मासिक पहिल्या सहामाहींत मासिकाचा जन्म झाला. या मासिकाच्या जोरांत चाललें; तथापि दुस-या सहामाहीच्या चालक मंडळानें आरंभीं तें पाक्षिक स्वरूपांत सुरवातीपासून चालकांचा उत्साह ओसरत प्रसिद्ध करावे असे ठरविलें, पण मागाहून तो चालला. अंक वेळेवर निघणे कठिण होऊ विचार बदलून त्यांनी मासिक प्रकाशनाचाच लागले आणि कसेबसे एक वर्ष पूर्ण करून बेत अंमलात आणला आणि ता. १५ दुस-या वर्षी म्हणजे सन १८९१ साली त्याने जानेवारी सन १८८६ रोजी त्याचा प्रथमांक कायमचा विसावा घेतला. प्रसिद्ध झाला, याचा आकार क्राउन होता. त्याच सालच्या आगष्ट महिन्यांत या मासि न्यायचक्षु काचा सहावा अंक प्रसिद्ध झाला आणि सन १८९० सालीं पणजी येथे ‘न्यायचक्षु' दुर्दैवाने तोच अखेरचा ठरला. मासिकाचा जन्म झाला. सर्वश्री खाडये, कोलवाळकर आणि काकुले हे या मासिकाचे गोमांतक चालक होते. या मासिकाचा पहिला अंक सन १८९० सालीं पणजी येथे ‘गोमांतक' १८८९ च्या डिसेंबरांतच तयार झाला होता, मासिकाचा जन्म झाला. याचे संपादक व पण कांहीं कारणाने (हे कारण सरकारी परवाना चालक कै. व्यंकटेश यशंवत शिगबाळ हे होते. वगैरेचे असणे संभवनीय) तो १८९० च्या चालकांच्या मनांत हे पाक्षिक स्वरूपांत प्रसिद्ध जानेवारींत प्रसिद्ध झाला. तीन अंक निघा ३७