पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यवस्थापकीय क्षेत्रांत बराच हातभार लागे. ठीक उत्साह होता आणि याचे मराठी व नवीन काबिजादींत गोवात्मा पत्राचा पोर्तुगीज प्रकाशन पुढे निरनिराळे करावे प्रचार करून त्याला वर्गणीदार मिळविण्याच्या असाहि विचार होता; पण पुढे तो उत्साह कार्यात त्यांनी बरेच श्रम घेतले. ठराविक टिकला नाही. त्यामुळे पुरते एक वर्षहि इसमांकडून वृत्तपत्रांचे अक रवाना करून ते आयुष्य न लाभतां सहा महिन्याच्या अल्पदर आठवड्यास वर्गणीदारांच्या हातीं यावे कालांतच 'आर्यबंधु' मासिक कालवश झालें. अशी व्यवस्था त्यांनी केली होती. त्यावेळी त्याचा ता. १६ जानेवारी रोजी निघालेला टपालवितरण व्यवस्था सगळ्याच खेड्यांतून अंक अखेरचा ठरला. हे मासिक म्हापशे येथे यथातथाच होती. त्यांत नवीन काविजादींत निघत असे, तर विचारूच नये. इतके सारे केले, पण वर्गणी वसूल होण्याच्या बाबतीत मात्रा जुनीं । गया - पंच का विजाद असो; नवीन काबिजाद असो | ‘गोत्र - पंच' हे पत्र साप्ताहिक असून सगळीकडे एकच अवस्था असे. त्यामुळे पोर्तुगीज व मराठी असे त्यांत दोन विभाग खर्चाच्या वेळीं कांहीं तरी वर्गणी हाती येईल होते. दणाईत, जोशी, वागळे, सावकार, अशी अपेक्षा करणेच चुकीचे ठरे. जाहिरातीहि तेलंग, खलप वगैरे म्हापशें येथील तत्कालीन नव्हत्या. हल्लीच्या प्रमाणे जाहिराती देण्याची | पंच मंडळीच्या प्रमुखत्वानें • गोवा-पंचाचा' पद्धतच त्यावेळी नव्हती असे म्हटल्यास जन्म झाला होता. त्यांच्या सामाजिक व वावगे होणार नाहीं. राजकीय मतांचें तें दर्शन-पत्रच होते असे अशा परिस्थितींतहि ‘गोवात्मा' साप्ताहिक म्हणणे अवास्तव नाहीं. सन १८८५ सालीं चार वर्षे पर्यंत चालल आणि सन १८८९ । म्हापशें येथे या सात्पाहिक पत्राचा जन्म साली ते बंद पडले. सन १८९१ साली ते झाला, रा. श्रीपाद व्यंकटेश वागळे हे या पुन्हा चालू करण्याचा आ. व्यंकटेश रा. पशाचे आद्य संपादक होते. त्या कालांत नायक यांचा विचार होता, पण प्रत्यक्षांत । या साप्ताहिकाने बरीच लोकजागृति करून तसे कांहीं घडून आलें नाहीं, गोवात्मा' लोकप्रियताहि मिळविली. आरंभीं यांत फक्त हेच मडगांवचे पहिले मराठी वृत्रपत्र होय. मराठीच लेखन येत असे. पुढे सन १८८८ आर्यवंधू सालापासून त्यांत पोर्तुगीज विभाग सुरु • आर्यबंधु' हे मासिक असून त्यांत मराठी- पत्र बंद पडले. पुढा-यांना त्याची पुनः झाला. कांहीं अडचणींमुळे १८८९ ते हैं। बरोबरच पोर्तुगीज विभागहि होता. सन १८८५ आवश्यकता भासली आणि सन १८९१ सालच्या आगष्ट महिन्यांत या मासिकाचा सालीं तें के, रघुवीर लक्ष्मण संजगिरी यांच्या प्रथमांक प्रसिद्ध झाला, चालक वर्गात आरंभ संपादकत्वाखाली पुनः सुरू झाले. यावेळी ३६