पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- ७ -- टपालवितरणाची सोय ठीक नसल्याने खेडवळ जुनी मराठी वृत्तपत्रे -२ भागांतून दरमहा याच्या प्रती ठराविक खाजगी इसमांकडून पाठविण्यात येत असत. गोवा • मित्र हे प्रकाशन पुढे पाक्षिक व साप्ताहिकहि मडगांव येथील जुन्या कालांतील एक करावे अशी चालकांची फार इच्छा होती. विचारवंत सद्गृहस्थ, विद्वान् समाजधुरीण तथापि प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि मुद्रण आणि मराठी भाषेचे अभिमानी भि. सुब्राव व इतर गैरसोयी सतावू लागल्याने मासिक लक्ष्मण नायक हेच * गोवा - मित्र' मासिकाचे प्रकाशनहि चालू ठेवणे त्रासदायक संस्थापक,चालक,मालक व संपादक होते.इतस्ततः होऊन दुस-याच वर्षी म्हणजे पोर्तुगीज वृत्तपत्रे निघत आहेत, पण त्यांतून सन १८८३ सालीं : गोवा - मित्र' मासिक हिंदुसमाजाच्या गरजा वेशीवर टांगल्या जात - बंद करण्यांत आले, नाहींत; त्यांचा विचार होत नाहीं. आपल्या वाटमा । समाजाविषयीं तीं पत्रे कदर करीत नाहींत. गोवा -मित्र मासिकाचे संपादक भि. तेव्हां त्यासंबंधींच्या विषयास वाहिलेले आपल्या सुत्राव लक्ष्मण नायक यांचे भागिनेय आ. समाजाचे एक नियतकालिक चालू करावे व व्यंकटेश रामचंद्र नायक यांनी ६ गोवात्मा तेहि मराठींतून असे त्यांनी ठरविले. त्यामुळे वृत्तपत्र काढण्याचे ठरवून त्यासाठी स्वतंत्र आवश्यक विषयांची हिंदुसमाजांत जागृति मुद्रणालयहि थाटलें. याचा आकार ‘भारत' देण्याचेहि एक महत्वाचे साधन उपलब्ध पत्रासारखा लहानसाच असून त्यांत अग्रलेख, होईल अशा विचाराने त्यांनी नियतकालिक स्फुट विचार, वृत्तसार इत्यादि सदरें होतीं. सुरू करण्याचा विचार निश्चित केला.

  • गोवात्मा' पत्राचे प्रकाशन साप्ताहिक होते. स्वतंत्र छापखाना स्थापन करणे सहज- याचा पहिला अंक ता. ३ ऑगष्ट सन १८८५ साध्य नसल्याने त्यांनी ओडली येथे रोज प्रगट झाला. याच्या प्रकाशनाच्या ‘ओपिनियांव पूब्लिक' पत्राच्या छापखान्यांत सुप्रसंगी भि. सुब्राव लक्ष्मण नायक व इतर

आपले मासिक छापून घेण्याचे ठरवून त्यांत कित्येक सद्गृहस्थ उपस्थित होते. मराठी टाइप आणविण्याची जबाबदारी स्वतः-* गोवात्मा' साप्ताहिक मडगांव येथे निघे. स्वीकारली. कंपोज कामासाठी हि केणी त्याचे मुद्रणालय व कार्यालय कोंब वाडीत उपनांवाचा एक हुशार मुलगा त्यांनी नेमून संपादकांच्या निवासस्थानाजवळच असल्याने दिला आणि अशा रीतीने सन १८८२ घरांतील विद्यार्थी मुलांपैकींहि कांहीं मोठ्या सालच्या सुरवातीस * गोवा - मित्र' प्रकाशनांत हौसेने कार्यालयांतील अल्प स्वल्प कार्यास आला. हे प्रकाशन मासिक असले तरी हातभार लावीत. आ. व्यंकटेश नायक यांचे त्याचे स्वरूप वृत्तएत्राचे होते. सगळीकडे कनिष्ठ बंधु रायू नायक यांचा या पत्राच्या २६