पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोर्तुगीज नियतकालिके गोव्यांत निघत आहेत पडलें. त्याचप्रमाणे एक मराठीहि नियतकालिक । पुढे सन १८७७ सालच्या आरंभ असावे अशा इच्छेने त्यांची त्याबद्दल मित्र ‘ओरियेंताल' नांवाच्या पाल्य यांच्या खास मंडळींत चर्चा झाली. साप्ताहिक किंवा पाक्षिक सुरू करावे असा आरंभ त्यांचा इरादा होता; छापखान्याची व्यवस्था झाल्याने ते त्या वर्षापासून वृत्तपत्र रूपाने पुनः प्रसिद्ध होऊ पण नवीन प्रयत्न आणि जास्त भांडवलाचें। लागले. देशसुधारणेच्छु वृत्तपत्राचा पहिला काम म्हणून त्यांनी मासिकच सुरू करण्याचे अंक ता. ३ जानेवारी सन १८७७ रोजी निश्चित करून सन १८७० साल मार्च महिन्यांत प्रसिद्ध झाला. या साप्ताहिकाचे मराठी आपल्या ‘आनंद लहरी' मासिकाचा पहिला व पोर्तुगीज असे दोन विभाग होते. पोर्तुगीज अंक प्रसिद्ध केला. या मासिकाचा आकार विभागाची जबाबदारी गारसेज पाल्यस् क्राऊन असून पृष्ठे २४ व शिवाय कव्हर होते यांच्यावर असून मराठी विभागाचे जबाबदार यांत कविता, लघुकथा, लघुनिबंध आणि स्फुट कै. यशवंत फोंडबा नायक दणाईत हे होते. विचार असा मजकूर येई. कव्हर पृ. ३ वर वृत्तपत्राच्या स्वरूपांत पुन: प्रगट झालेल्या वर्तमानसार असे. स्फुट विचारांतून प्रचलित टिका येई. हे मासिक जेमतेम एक वर्ष चालले. ‘देशसुधाणेच्छु' साप्ताहिकासहि दुर्दैवाने अधिक आयुष्य लाभलें नाहीं. एकाच वर्षाने ते बंद पडले. त्याचा ७ जानेवारी सन १८७८ चा देशसुधारणेच्छु अंक शेवटचा ठरला. याचा आकार लहानसाच हे नियतकालिक सुरू करण्यास त्याचे होता. या वृत्तपत्राची कामचलाऊ कचेरीहि संपादक कै. आत्माराम पुरुषोत्तम शेणवीं रायबंदर येथेच होती. सुखठणकर यांना रायबंदर येथे राहाणारे तामाज मौरांव गारसेज पाल्यस् (वारांव द । = र पास वा = देशसुधारणेच्छु साप्ताहिकाच्या पहिल्या कुंभारझ्यूअ) यांचे बरेच सहाय्य झाले. यापूर्वी सालच्या चौथ्या अंकांतील अग्रलेख असा यांच्याच सहाय्याने दोन पोर्तुगीज पत्रे निघत होता :- होती. ‘देशसुधारणेच्छु' मासिकाचा पहिला पोर्तुगेज लोक जेव्हां गोमांतकसंबंध अंक रायबंदर येथे ता. १ जुलै सन १८७२ व्याख्याने देत असतात, तेव्हा हा प्रांत ते रोजी प्रसिद्ध झाला. याच पाने आठ होती. केवळ परोपकार बुद्धीने चालवीत आहेत असे हे मासिक फक्त तीन महिने चालले आणि प्रसिद्धपणे म्हणत असतात. इतकेच नव्हे, तिस-या अकाच्या प्रसिद्धीनंतर सप्टेंबरांतच बंद परंतु त्याहीपेक्षा त्यांची परोपकारीक वासना २२