पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आपल्या मनांत बिंबण्यास्तव असे हि म्हणतात करून सोडून जातात. तर या गोष्टीकडे दयाळू की, 'आम्हीं हा देश सुधारू व नाना त-हेच्या असे म्हणविणारे सरकार कसे लक्ष देत आहे ? शाळा स्थापून येथील लोकांना विद्यामृत पाजूं.' ही गोष्ट आम्ही पदरची सांगतों असें नाहीं, हिंदु लोकांनी अज्ञानीच होऊन राहावे अशी परंतु ह्याच पोर्तुगेज अधिका-यांची जी व्याख्याने इच्छा आहे काय ? अहाहा ! सरकार तुझा प्रसिद्ध झाली त्यांत पाहिले असतां दृष्टोत्पत्तीस दयाळूपणा व न्याय तो कशांत राहिला ? येईल असे नाना त-हेचे उद्गार वाचकांच्या लक्षांत बहुतेक वेळीं आले असतील हे नि:संशय येथील सुमारे एक लक्ष हिंदु प्रजेचा कर जो आहे. वर्ष प्रतिवर्षी तुझ्या खजिन्यांत जात आहे त्याचा आपल्या लोकांसाठी कां योग्य उपाय पोर्तुगेज लोकांनी एतद्देशीय लोकांस विद्या योजित नाहींस ? पहा, प्रजेचे अज्ञान दूर करून मृत पाजिले व पुढेही पाजितील आणि त्या तीस ज्ञानरूप सूर्याच्या प्रकाशांत आणणे हा पासून लोकांस सांप्रत काळच्या लाभापेक्षां धर्म राजाचा आहे. वस्तुतः लोकांस ज्ञान अधिक लाभ प्राप्त होतील हे आम्ही नाकारीत नसल्यास अनेक त-हेची राज्यांत दुर्व्यसने नाहीं, परंतु येतद्देशीय लोकांच्या सुधारणुकेच निपजून लोक खराबीस पोंचतात. कां कीं, साधने जी त्यांनी येथे उपलब्ध करून ठेवली मनुष्यमात्राची स्वाभाविक ओढ सदगुणांपेक्षा आहेत त्यांपासून आपल्या हिंदु लोकांस प्रायः अधीक दुर्गुणांकडे असते. उपयोग होत नाही, असे म्हटलें असतां चालेल याचे कारण सांप्रत ज्या येथ शेंकडों तर आम्हीं ज्याच्या अंमलांत आहों त्या सरकारी शाळा आहेत त्या सर्व सांप्रतच्या गोष्टीचा चांगला विचार करावा हे योग्य राज्याधिका-यांच्या भाषेच्या आहेत. आणि आहे आणि ह्या त-हेचा प्रकार दिसून न त्यांत कांहीं हिंदु मुले शिकावयास जातात पण येईल तर असा तर्क होतो की, हे सरकार त्यांस मुळी आपल्या देशभाषेच्या व्याकरणाचे आमचे पालन करण्याच्या उपयोगी नाहीं, ज्ञान नसल्यामुळे परभाषेच्या व्याकरणांतील केवळ प्रजेकडून द्रव्य घेण्याच्या संबंधाने आहे. नियम त्यांच्या ध्यानांत पूर्ण ठसत नाहींत. उगीच हजारों रुपये फुकाचे खर्च करून शाळा तेणेकरून ती भाषा त्यांना लवकर बोलण्यास स्थापाव्या आणि तेणेकरून आपली कमतई कठीण पडते. तेव्हां अर्थातच मुले एक दोन करून घ्यावी यांत काय हांसल ? वर्षे ती काय, पण कोठे चार पांच महिने पर्यंत अभ्यास करून लागलीच शाळेकडे पाठ हे दयाळू सरकार, त्वां पाठीस गळ लावून ૨૩