पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- ६ - होण्यास मदत केली. पुढे उभय बंधूनां संत काव्याकडे आकर्षित होण्यासारखे कांहीं जुनी मराठी वृत्तपत्रे प्रसंग उपस्थित होऊन त्यांनी एक कवितांचे मासिक सुरू करण्याचे ठरविले आणि आपल्या सर्वसंग्रह या योजनेसाठी एक शिळाप्रेस मुंबईला चालू हें हस्तलिखित त्रैमासिक पुस्तक कळंगुट करून सर्वसग्रंह या मासिकाचा संसार उभारला. येथील वै. चंद्रोबा शेणर्वी डुकले यांनी हौस म्हणून सुरू केले होते. हे काव्यमय होते. सन १८६० सालच्या मार्च महिन्याच्या याचे किती अंक निघाले हे कळत नाहीं; पण १५ तारखेस सर्वसंग्रह मासिकाचा प्रथमांक पहिला अंक म्हापसे येथील कै. श्रीपाद शेणव प्रसिद्ध झाला. हे मासिक ८ वर्षे चालले वागळे यांच्या संग्रह होता. आंतील कांहीं आणि १८६८ च्या आरंभ बंद झाले. यांत पाने वाळवी लागून गेली होती. मलपृष्ठ नव्हते. रामायण, भारत, केकावली इ. कान्ये आली मुखपृष्ठावर ‘कवितांचे त्रैमासिक सर्वसंग्रह' असून श्रीज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, मुक्तेश्वर असे लिहिले होते. खाली “ शालिवाहन शके यांच्या सटीप कविता प्रसिद्ध झाल्या. प्राचीन १७४७ चैत्रमास " असे लिहिले होते. त्या- मराठी काव्याचे संशोधन करून ते शुद्ध स्वरूवरून ते सन १८२५ सालचे असावे असे पांत छापण्याची महत्वाची कामगिरी या दिसते. आंत ओवी, अभंग, दिंड्या, साक्या मासिकाने केली आहे. या कार्मी डुकले बंधूनां अशा निरनिराळ्या वृत्तांत मजकूर होता. हेच परशुरामपंत गोडबोले या पंडितांचे संपादकीय नांव पुढे मुंबई येथे सुरू झालेल्या माधव सहाय्य लाभले होते. या मासिकासाठीं हुकले चंद्रोबा डुकले बंधु यांच्या मासिकास देण्यांत बंधून बरीच झीज सोसली. आले असे दिसते. आनंद लहरों माधव व अनंत हे दोघे चंद्रोबा शेणवीं डुकले यांचे चिरंजीव. या दोघांनांहि घेऊन ते पणजी येथील एक सुसंस्कृत नागरिक आणि सन १८३३ च्या सुमारास मुंबईस गेले. त्यांचे तत्कालीन रसिक वाचकांचे मन वेधून घेणा-या शिक्षण सुरू असतांच वडिल वारले. संसाराचा वेषधारी पंजाबी' या कादंबरीचे उत्साही भार माधवावर पडला. त्याने औषधी दुकान लेखक कै. सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी व फोटोग्राफीच्या व्यवसायावर प्रपंच चालू आपल्या मित्रमंडळीच्या सहाय्याने ‘आनंद केला आणि बंधूला योग्य शिक्षण देऊन डाक्टर लहरी' मासिकाला जन्म दिला. कित्येक २१