पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाद्रीशाही व धर्मवेड यांवरील यांतील लेख बोले सानतारियु, गाझेत द रेलसांव, बोलेतीं मार्मिक असत. हे १९२० त सुरू झाले व द आग्रिकुलतूर अशी कांहीं मासिकेंहि पणजीस १९२२ च्या मार्च महिन्यांत बंद झाले. निघत असत. ईदिअ पोर्तुगेज - हें दैनिक पणजी झ्यानल दस कोमुनिदादिश - के येथे १९२६ त सुरू होऊन अल्पावधीत बंद येथे बाबासिअर बाहुश् यांनी हे सुरू केले व झालें, कांहीं काल चालविलें. अ लूज दु ओरियेंत - हे पोर्तुगीज । वावगाड्यां वा इष्ट - सासष्टींतील कांहीं मासिक भि. रा. पां. वैद्य यांनी १९०९ साली लोकांनी हे प्रथम चालविले व आतां ते पिलाफोंडे येथे सुरू केले व १९१४ त ते बंद झाले. रच्या सें. फ्रां. झेवियर संस्थेतर्फे पोर्तुगीज, याचे जबाबदार संपादक कै. सीताराम वि. कोंकणी व इंग्रजी भाषेत सुरू आहे. केरकर हे होते. पोर्तुगिजांना हिंदी संस्कृतीची पोर्जेचा आधार - हे म्हापशे येथे जाणीव देणे हे याचे ध्येय होते. | कोंकणी भाषेत कांहीं काल चालू होते. प्रकाश - पणजी येथे हिंदु पुढा-यांकडून अ व्हाज द ईदिअ-हें तडफदार दैनिक २२ मार्च १९१८ रोजी या द्विसाप्ताहिकाची मडगांव येथे १९४७ त सुरू झाले व कांहीं सुरवात झाली, उच्च विचार, सुंदर भाषा । | कालानंतर सरकारी रोषामुळे बंद झाले. याचे निर्भीड चर्चा व लोकहिताची दृष्टि यांमुळे हैं। संपादक दो. आंतोनियु सिकैर हे असून पत्र अल्पावधींत लोकप्रिय झाले. दो. व्यंकटेश सहाय्यक श्री. गजानन विठ्ठल प्र. देसाई हे विनायक सूर्यराव सरदेसाई हे याचे संपादक होते. होते. १९२९ च्या नोव्हेंबरांत सेंसरच्या जाचांमुळे अ वांग्वार्द -- हे साप्ताहिक म्हापशें ते बंद करण्यांत आले. | येथे दहा वर्षांपासून चालू असून त्याचे संपादक प्रदीप - प्रकाश बंद होतांच डॉ. बाळ- रा. प्रभाकर तेंडुलकर हे आहेत. कृष्ण द. साखरदांडे यांनी ४ डिसेंबर १९२९ नवहिंद टाइम्स -- हे इंग्रजी दैनिक रोजी हे साप्ताहिक सुरू केले. याचेहि धोरण पणजी येथे १८ फेब्रुवारी १९६३ रोजी सुरू * प्रकाश' चेंच असल्याने सरकार, सरकारी झाले. याचे मालक श्री. वसंत श्री. धेपे हे कर्मचारी व सरकारधार्जिणे यांना त्याचा फार आहेत. वचक वाटे. सरकारशी कायदेशीर झुंज देतां दिआरियु द गोअ -- हे दैनिक देतांच पुढे या पत्राने विसावा घेतला. | मडगांव येथे सुरू आहे. अ व्हिद - हे पूर्ण ख्रिस्ती दैनिक आज । सत् -- हे पहिले कोंकणी दैनिक तडफदार २३ वर्षे मडगांव येथे सुरू आहे. संपादक श्री. फेलीसियु कार्योंझु यांनी गतसाओरियेंति पोर्तुगेज, बोलेत द मेदिसीन, लापासून मडगांव येथे सुरू केले आहे. २०