पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा जन्म झाला आणि १९१४ च्या आक्टो- दु रोझारियु फारीअ यांनी हे साप्ताहिक बरांत ते अंतर्धान पावले. यांत मराठी विभागहि १९१७ च्या मार्च मध्ये सुरू केले व १९१९ येत असून त्याचे संपादक कै. रा. म. देशपांडे च्या नोव्हेंबरांत त्याचा अखेरचा अंक निघाला. हे होते. या पत्राचे पूर्व संचालक आल्बेर्तु ओपिनियांव- ( आरंभ १९१७ व मिनेझिस् स्पिनाल हे असून १९१९ च्या शेवट १९१९ ). जुझे इ. लायाल यांनी प्रथम पुनर्जीवनाच्या अल्प कालांत आदोल्फु कॅास्त ओडली व नंतर वास्को येथून हे पत्र चालविलें. हे होते. | ॐ पोर्तुगेज - हे साप्ताहिक राफाबेंल रंवाति - ओडली येथे जुझे इनासियु द मिरांद यांनी १९१९ च्या जूनमध्ये पणजी लायाल यांनी १९१३ च्या आक्टोबरांत सुरू येथे सुरू केले. १९१९ च्या सप्टेंबरच्या २६ केलेले हे साप्ताहिक १९१४ च्या जूनमध्ये तारखेच्या अंकानंतर ते बंद झाले. अंतर्धान पावले. नासियॉनाल - १९१९ च्या नोव्हेंबरांत व्हिद नाव्ह- हे साप्ताहिक १९१३ च्या राफाल द मिरांद यांनी पणजी येथे हैं। नोव्हेंबरांत सुरू झाले व १९१७ च्या सप्टेंबरांत | साप्ताहिक सुरू केले आणि १९२० साल बंद झाले. याचे संपादक प्रथम सिप्रियानु द मार्च मध्ये बंद केले. गाम व नंतर झु द गाम हे होते. | दिआरियु द नोइति - ता. १ डिसेंबर झ्यानल दु पोव्हु - पणजी येथे १९१४ १९१९ रोजी हे दैनिक पणजी येथे सुरू झाले. त सुरू होऊन १९१८ त हे बंद झाले. या याचे आद्य संपादक लुईज द मिनेझिस् हे होते. साप्ताहिकाचे संपादक फर्देति द मिनेझिस् हे भरमसाट विधाने न परधर्मद्वेष या बाबतीत होते. याचे वैशिष्ट्य असे. पोर्तुगिजांच्या गोळ्यांतील लांतन - जुझे इनासियु लायाल यांनी अखेरच्या कालांत हे पत्र पूर्णपणे सरकारमार्जिणे हे साप्ताहिक १९१४ त सुरू करून १९१६ त बनले होते. त्यावेळी पणजीच्या तिन्हीं बंद केले. दैनिकांना सरकारी मासिक बँट मिळे. आद्यऊ लिबेराल - साळगांव येथे मार्सेलु संपादकांचा मुलगा लुईज द मिनेझिस् च या फेर्नादिश यांनी १९१६ ते १९ पर्यंत हे पत्राचे आजचे संपादक आहेत. । साप्ताहिक चालविले. । | अ त्रिबून -- लिनु व्हालेरियु द सौज व अ तेंव्ह- उल्त्रामार पत्राच्या संपादक आंतोनियु सौज प्रोयेंस यांनी हे साप्ताहिक मंडळांतून निघून लिबेरियु पे रैर यांनी हे द्विसा- कळंगुट येथे १९२० च्या जानेवारींत सुरू केले. प्ताहिक मडगांव येथे १९१७ च्या जानेवारीत पुढे १९३० नंतर ते बंद पडलें. सुरू केले. हिंदुविरोधक लिखाण याने बरेच प्रोव्हीसिअ - पोर्तुगीज पत्रकार पेरेर प्रसिद्ध केले. बरीच वर्षे चालून हे पुढे बंद पडलें. बाताल्य हे या साप्ताहिकाचे संपादक असून ऊ पॅग्रेिस्सु - म्हापशें येथे कोयतानु त्यांत निर्भीड व सडेतोड लेख येत असत.