पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व नंतर दामास्कॅन कॅास्त हे होते. मतैरु हे होते. | अ फार्म - दो. तामास नाराज्य ऊ फुतुरु - बार्देशच्या वाडे गांवांत जुझे यांनी हे साप्ताहिक पणजी येथे ऑक्टोबर फ्रां- एंव्हीक यांनी हे पत्र १९०९ च्या एप्रिल १९०५ ते जानेवारी १९०६ पर्यंत चालविलें. पासून १९१७ च्या जानेवारीपर्यंत चालविलें. हे निर्भीड होते, त्यामुळे ते सरकारी रोषासबळी पडले, ऊ कामसियु - हे पत्र १९०९ सालच्या ऑक्टोबरांत दो. गामिश पेरेर यांनी ऊ इंपासिल - १९०६ साल मार्च पणजी येथे सुरू केले. पुढे दैनिकांत रूपांतर ते आगस्ट पर्यंत पणजी येथे हे साप्ताहिक होऊन ते १९१२ च्या डिसेंबरांत बंद झाले. चाललें. याचे संपादक हुँदैरिकु दिनिज हे होते. | ऊ देबाति - हे साप्ताहिक १९११ च्या ऊ पिग्मेउ - १९०८ च्या फेब्रुवारीत एप्रिलांत सुरू झाले व १९२१ च्या फेरुवात पणजी येथे जे. एम्. कॅास्त यांनी हें दैनिक बंद झाले. याचे संपादक दो. मिनेझिश् व्राग्रास सुरू केले व दोन वर्षे चालविले. पुढे जुझे हे होते हें निर्भीड व उच्च विचारांचे होते. कास्त्रु यांनी जून १९१० त त्रिसाप्ताहिक स्वरूपांत त्याचे पुनरुज्जीवन केले; पण ते धड । ऊ पोपुलार - या साप्ताहिकाचा जन्म पांच महिनेहि चाललें नाहीं. हे टारगट होते. १९११ च्या आक्टोबरांत वाकें येथे झाला, आणि १९१२ च्या मे मध्ये त्याने विसावा के अंराल्दु - ता. २१ मे १९०८ रोजी घेतला. याचे संपादक आव्हॅतनु द लायाल हे हें दैनिक पणजी येथे सुरू झाले. हे ख्रिस्तीधर्मवादी होते. तथापि त्यांत कांहीं अभ्यासपूर्ण लेख व चुरचुरीत बातम्या येत. याचे आद्य : ऊ पोव्हु - हें द्विसाप्ताहिक १९१२ त संपादक दो. आंतनियु मारीअ द कुंज्य हे। तेआफिलु आव्हरिश यांनीं मडगांव येथे सुरू होते. त्यांच्या मागे गोवामुक्तीपर्यंत तें केले व ते १९१३ त बंद पडले. सांतारितु व्हाज यांनी चालविले आणि मुक्ती झ्यानल द ईदिअ - दो. जुझे इनासियु नंतरचा काल त्यांना उदासवाणा भासल्याने लायाल यांनी हे साप्ताहिक ओडली येथे १९१३ त्यांनी पोर्तुगालकडे प्रयाण केले. पोर्तुगिजांच्या । च्या मार्चमध्ये सुरू केले आणि त्याच सालच्या अखेरच्या कालांत हे दैनिक पूर्णतया सरकार आगस्ट मध्ये ते बंद झालें. धार्जिणे बनले होते. बोलेत दु कामसियु - पणजी येथे ऊ आरियानु - जुलै १९०८ ला हे फोर्तुनातु द ब्रागांस यांनी हे साप्ताहिक १९१३ साप्ताहिक चिंचोणे येथे सुरू झालें, व तीनच । च्या मार्चमध्ये सुरू केले. बरोबर दोन वर्षांनी वर्षांनी बंद झाले. पुनः १९१४ त मडगांव येथे ते बंद पडले. पुढे १९२२ त नव्याने एक सुरू होऊन १९१५ च्या डिसेंबरांत कायमचे बंद महिना चालून मग कायमचे विसावले. झाले. याचे संपादक दो. लौरेंसु कायतानु अ पात्रिअ - १९१३ साली आगस्टांत १८ होते.