पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- ५ -- पहिलेच दैनिक होय. प्रजेच्या अनेक अडचणी या पत्राने त्यावेळी वेशीवर टांगल्या; पण पुढे पोर्तुगीज वृत्तपत्रे ३ ते सरकारबाजूने कलले. पोर्तुगिजांच्या अखेरच्या अ गॅर नाव्ह - या साप्ताहिकाचा कालांत तर ते सरकारधार्जिणेच बनले होते. जन्म पणजी येथे १८९७ सालीं नोव्हेंबरच्या गोमंतकाच्या मुक्ततेपासून पुन: या पत्रांत जरा ३ तारखेस झाला. १९८३ पासन हैं हैनिक नि:स्पृहपणा दिसत आहे. आजच्या चारहि स्वरूपांत निघून दुस-या सालच्या एप्रिलांत बंद गोमंतकीय पोर्तुगीज दैनिकांत हेच पत्र सध्या पडले. हे पत्र काँदि द मये यांच्या तर्फे चालत आघा होते. ऊ नासियोनालिस्त - हे साप्ताहिक ऊ पोर्तुगेज - फ्रांसिस्कु मौरांव गार्सेज सां तामे येथे १९०४ ते १० पर्यंत लिगारियु पाल्य यांनी हे पत्र पणजी येथे १८९७ त सुरू द कुंज्य यांनी चालविलें. याचा आकार मोठा केले आणि १९०१ च्या नोव्हेंबरांत बंद केले. असून त्यांत दो. मिनेझिस ब्रागांस हेहि लिहीत असत. ऊ आथलेत - हे साप्ताहिक म्हापशें येथे १८९९ त सुरू झाले आणि १९०६ च्या | ऊ वार्देझानु - म्हापशें येथे रौबेर्तु डिसेंबरांत बंद पडलें. ज्योकि काझिमिरु जुआंव लोबु यांनी १९०४ साली हे साप्ताहिक सुरू केले व ते लगेच बंदहि झाले. द आराऊझ्यु हे याचे संपादक होते. ऊ ईदियु - १९०४ ते ८ पर्यंत हे ऊ अराल्दु - दि. २२ जानेवारी १९०० साप्ताहिक पत्र चिंचोणे येथे राइमुंदु तोहिश रोज हे दैनिक मेसीअश् गामिश यांनी पणजी। दीअश् यांनी चालविले. येथे सुरू केले. १९०१ सालच्या सप्टेंबरपासून मे १९०८ पर्यंत आंतोनियु मारीअ द कुंज्य । ऊ ओरियेति - हे साप्ताहिक म्हापशें यांनी त्याची धुरा वाहिली. १९१० ते १९१४ । येथे आलैश झ्येनिम ब्रागांस यांनी मार्च पर्यंत सालिश द आंदादि हे त्याचे चालक १९०५ पासून फेब्रुवारी १९०६ पर्यंत चालविलें. होते. पुढे १९१९ पर्यंत झ्याकारिअश दीअश् यांकडे त्याची जबाबदारी आली आणि त्या दिआरियु द गोअ - हे दैनिक नंतर बदल होऊन दो. आमादेव प्राझेरिश द एलिझाबेत रुद्रीगिर् यांनी आक्टोबर १९०५ कॅास्त हे त्याचे संपादक झाले. सध्या या पासून फेब्रुवारी १९०६ पर्यंत पणजी येथे दैनिकाची जबाबदारी कार्यकारी संपादक या चालविलें. नात्याने दो. कार्मु आझेव्हेदु यांकडे आहे. ग्रंकु द ईदिय- १९०५ सालीं सप्टेंबरांत आरर्दीच्या कालांत तीन खेपा आणि १९२०- दैनिक स्वरूपांत सुरू झालेले हे पत्र पुढे २१ या कालांत एक अशा चार खेपा हें दैनिक साप्ताहिक होऊन १९०७ च्या जूनमध्ये बंद बंद पडले होते. गोव्यांतील स्वतंत्र असे हे झाले. याचे संपादक प्रथम बॅनई गामिश् १७