पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ व्हॉज दुश पोव्हुश द ईदिअ - या पाक्षिक पत्राचा जन्म सन १८५२ साल या साप्ताहिकाचा पहिला अंक ता. ३ जुलै सन ऑगस्टच्या २४ तारखेस झाला. कार्यालय १४५ रोजी पणजी येथे निघाला. संपादक पणजी येथे असून संपादक जुझे आं. ओलिव्हेर जुझे आ. सिल्व याच्या मनांत ते द्विसाप्ताहिक हे होते. हे जेमतेम वर्षभर चाललें आणि ता. करावयाचे होते, पण ते न साधतां त्याच ३१ ऑगस्ट १८५३ रोजी त्याचा अखेरचा स्थितींत त्याला ता. ३ मार्च सन १८४६ रोजी अंक निघाला. त्याचा अखेरचा अंक काढावा लागला. ऊ देफेलोर दु रेयाल पाद्रोदु - | जॉनल द सांत इग्रेज लुझितान दु सन १८५३ च्या सप्टेंबरांत हे मासिक पणजी ओरियेंति - हे साप्ताहिक धार्मिक स्वरूपाचे येथे सुरू झाले. ओलिव्हैर, फिलीप नेरी असून त्याचे संपादक आबिशप सिल्व तोहिश शाव्हियेर व कामील मेंदिश असे याचे तिघे हे होते. छपाई इतर पत्रांप्रमाणेच इम्प्रेस संपादक होते. १८५४ चा मार्चचा अंक नासियोनाल या सरकारी छापखान्यांत होई. निघतांच में बंद पडले. कार्यालय पणजी येथे असे. सन १८४६च्या रेव्हिस्त इलस्वातिव्ह - हें वाङ्मयीन जानेवारींत यांचा जन्म झाला आणि १८४९ मासिक पणजी येथे स्थापन झालेल्या एका च्या मार्चमध्ये याने अखेरचा विसावा घेतला. संस्थेतर्फे निघत असे. सन १८५४ सालच्या गापिनेति लितेरारियु दश फाँताई- नोव्हेंबर महिन्याच्या ६ तारखेस याचा पहिला ज्यश - हे मासिक वाङ्मयीन स्वरूपाचे अंक प्रसिद्ध झाला. हे जास्त काल चालू शकले असून त्याचे संपादक फिलीप नेरी शाव्हियेर नाहीं. संस्थेच्या सभासदांत आरंभचा उत्साह हे होते. हे ता. १५ जानेवारी स. १८४६ रोजी पुढे टिकला नाही, त्यामुळे या मासिकापणजी येथे सुरू झाले आणि स. १८४८ च्या संबंधींच्या त्यांच्या सुरवातीच्या सा-या कल्पना डिसेंबरांत याचा अखेरचा अंक निघाला. व योजना फोल झाल्या. याची छपाई इस्प्रेस सदरील सर्व नियतकांत मासिक असूनहि नांव नासियोनाल या सरकारी छापखान्यांत होई. घेण्यासारखी कामगिरी याच नियतकालिकाने पुढे पुढे छपाईच बिले भरण्याइतकीहि आर्थिक बजावली आहे. यांत बरीच ऐतिहासिक माहिती व्यवस्था नसल्याने आणि इतरहि कांहीं अडप्रसिद्ध झालेली आहे. स्वत: संपादक हे विद्वान् चणीमुळे संस्थेने मासिक बंद करण्याचा निर्णय व इतिहासतज्ज्ञ होते. घेतला. ऊ मॉझाइकु-हें वाङ्मयीन स्वरूपाचे ऊ उल्चामार - सन १८५९ सालच्या मासिक पणजी येथे सन १८४८च्या जानेवारी एप्रिलच्या ६ तारखेस मडगांव येथे या साप्ताहिक महिन्यांत सुरू झाले. याचे संपादक कॉस्त पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. आजपर्यंत कांपुश हे होते. जानेवारी ते जूनपर्यंतचे सहा निघालेली सदरील सर्व पत्रे सरकारी, निमअक निघतांच में बंद पडले. सरकारी व सरकार धार्जिण होती. गोव्यांतील ऊ देणेंसोर द ऑर्दै इ द व्हॅर्दादि- लोकपक्षीय पहिले पत्र ते हेच. मागच्या सर्व १