पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साप्ताहिक झाले. बराच कालपर्यंत ते असे त्याची छपाई इम्प्रेस नासियोनालमध्ये झाली साप्ताहिक स्वरूपांतच निघू लागले; तथापि होती. प्रजासत्ताक प्रशासनांत पुनः एकदां बदल होऊन ऊ ऑब्सेर्वादोर - हे पत्र पणजी येथे ते द्विसाप्ताहिक झाले आणि नंतरच्या कालांतता. १५ फेब्रुवारी सन १८३९ रोजी सुरू ते साप्ताहिक स्वरूपांतच निघू लागले. पुढे त्यांत झाले. आरंभीं हें पाक्षिक होते; पण नंतर निरनिराळ्या विषयांचे तीन विभाग येऊ लागले. मासिक होऊन ता. ३१ ऑक्टोबर १८४०चा प्रथम विभागांत कायदे व सरकारी फर्माने, त्याचा अंक अखेरचा ठरला. याचे संपादक द्वितीय विभागांत सरकारी कामगारांच्या नेम- कॉनेगु जुआंव पेरिस् व जुझे आ. सिल्व हे असून णुका, रजा, बदल्या इ. आणि तृतीय विभागांत त्याचे कार्यालय पणजी येथे असे. सरकारी व बिनसरकारी नोटिसा, जाहिराती इ. ऊ एन्हि काचदिक - सन १८४१ त अशी व्यवस्था झाली. याच पद्धतीने ते आतां जुलैपासन हे पन्न पणजी येथे सुरू झाले. याचे स्वातंत्र्य कालांतहि चाळ आहे. आजचा संपादक मतैरु बार्बद हे होते हैं जन सन बदल म्हणजे अग्रभाग सिंहमुखी भारतीय १८४२ नंतर लगेच बंद झाले. राष्ट्रचिन्ह, Government Gazette | ऊ कपिलादोर - हे मासिक सन ही ठळक अक्षरे आणि मूळची पोर्तुगीज दुय्यम १८४३ त सुरू झाले. त्याचा प्रथमांक ७ असून प्रमुख स्थान इंग्रजीला आहे. या पत्राची ऑक्टोबर रोजी निघाला आणि पुढे त्याचा आजची तिन्ही विभागांची एकूण वार्षिक पाक्षिप स्वरूपांत बदल होऊन ३१ डिसेंबरे सन वर्गणी ४० रु. आहे. १८४७चा त्याचा अंक शेवटचा ठरला. याचे ऊ व्हिजिलाँति-या साप्ताहिक पत्राचा संपादक जुआंव आं. आव्हेलार हे होते. हे जन्म ता. १५ जुले सन १८३८ रोजी झाला. पणजीला प्रसिद्ध होई. याचे संपादक मेजर जुआवंद साज माशादु है ऊ कुहैयु दु नॉव्ह गोअ - या साप्ताहोते. हे पत्र इम्प्रेस नासियोनालमध्येच छाप- हिकाचा पहिला अंक ता. ४ जानेवारी सन ण्यांत येई व पणजी येथेच प्रसिद्ध होई. यांत । १८४४ रोजी निघाला. याचे संपादक आल्फेरे राजकीय हालचालींचीहि माहिती येई. या बेतु मासेदु हे होते. पणजी येथेच याचे कार्यालय पत्राने आपल्या २२ ऑक्टोबर १८३८ च्या असे. या व | अमे. या पत्राचा अखेरचा अंक ता. २४ अंकानंतर लागलाच कायमचा विमावा घेतला. सप्टेंबर सन १८४४ रोजी प्रसिद्ध होऊन ते बिब्लियोतेक द गोअ - हे पत्र बंद झाले. वाङमयीन स्वरूपाचे काढण्याचा संपादकांचा आपेंसु आउ बोले दु गोव्हेर्नु एक विशिष्ट दृष्टिकोन होता; परंतु काही कारणाने हे साप्ताहिक ता. २२ मे १८४४ पासून त्याचा दुसरा अंच निघाला नाही. प्रथमांक पणजी येथे सुरू झालं, पण त्याच सालच्या २४ पृष्ठांचा होता. याचे संपादक जुआंव डिसेंबरांत अखेरचा अंक प्रगट करून त्याने आंतोनियु आव्हेलार हे पणजीचे गृहस्थ असून आपली जीवनयात्रा संपवली. १७