पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पत्रांची छपाई सरकारी छापखान्यांत होई; पण अ ईदिअ पुर्तुगेझ - हे साप्ताहिक या पत्रासाठीं छापखानाहि स्वतंत्र थाटण्यांत एम्. एल्. मिरांद फ्रांकु यांनी ता. ४ जानेवारी आला. या पत्राचे संस्थापक व आद्य संपादक १८६१ रोजी मडगांव येथे सुरू केले. पुढे बेनई फ्रांसिस्कु द कॉश्त हे असून ता. १५ ता. १३ मे १८६६ ते ता. १७ मे १९०२पर्यंत ऑगस्ट स. १८६७ पर्यंत संपादकीय जबाबदारी जुझे इनासियु लॉयॉल हे त्याचे संपादक झाले त्यांच्याकडे होती. त्यानंतर सप्टेंबर १८६७ व त्यांनी त्याचे कार्यालय ओडली येथे नेले. पासून १५ मार्च १९११ पर्यंत आंतोनियु त्यांनी लगेच त्याचे प्रकाशन द्विसाप्ताहिक आनाश्ताझियु ब्रूत द कोश्त हे त्याचे संपादक केले. त्यांच्या निधनानंतर ता ४ जून १९०२ होते. पुढे त्यांचा मुलगा ब्राझ आंतोनियु ते २१ ऑगस्ट १९११ पर्यंत त्यांचे बंधु ब्रूत द कॉश्त हे संपादक झाले. १९११ च्या आव्हेतर्नु द लॉयॉल यांनी ते चालविलें. एप्रिलपासून फेब्रुवारी १९३०पर्यंत संपादकीय त्यांच्यामागे २२ ऑगस्ट १९११ पासून ९ जबाबदारी ब्राझ द कॉश्त यांकडे होती. ऑगस्ट १९१२पर्यंत ते बंद राहिले. पुढे १० फेब्रुवारींत त्यांच्या निधनानंतर आल्व्हरु ऑगस्ट १९१२ ते १४ सप्टेंबर १९१८ पर्यंत व्हियेगश हे त्याच्या संपादकीय खुर्चीवर आले. हे पत्र मिगेल लॉयॉलु फुतदु यांच्या संपा या पत्राचा आकार मोठा असे. दकत्वाखाली चालले आणि १५ सप्टेंबर १९१८ | ता. २ नोव्हेंबर १९०५ पासून या साप्ता- ते १८ एप्रिल १९१९ पर्यंत पुन्हां बंद पडले. हिकाचे द्विसाप्ताहिकांत रूपांतर झालें, ब्राझ यानंतर ता. १९ एप्रिल १९१९ पासून २६ द कॉश्त हे संपादक असतांना त्यांचे कनिष्ट नोव्हेंबर १९२१ पर्यंतच्या कालांत व्हिसेंति द बंध रौबे द कॉश्त हे या पत्राचे सहसंपादक ब्रागांस कुंज्य यांनी त्याची संपादकीय जबाबहोते. यांची लेखणी सडेतोड होती. गव्हर्नर दारी स्वीकारली. पण पुनः ते बंद पडलेच. पुढे जनरल फ्रेतश रिबेरु यांच्या कारकिर्दीत कौंसिल १९२२पासून १९३०पर्यंत माजोर्डे येथे पाद्रि बहिष्काराच्या चळवळींत यांनी प्रामुख्याने आंतोनियु ग्रॅगॉरियु द कॉश्त यांनी ते चालविलें भाग घेतला होता व त्यासंबंध आपल्या आणि त्यानंतरहि ते चौथ्यांदा बंद झाले. पत्रांतून सडेतोड लिखाण प्रसिद्ध केले होते. कांहीं कालानंतर माजोर्डे येथून या पत्राचे | या पत्रांतील लेख पूर्वी भर्मवेडापासून मडगांवला स्थलांतर झाले आणि सध्या ते अलिप्त व निर्भीड असल्याने आर्चबिशपनी साप्ताहिक स्वरूपांत मि. लेवोनॉर द लॉयॉल एकदां त्यावर बहिष्कारहि घातला होता. पण फुर्ताद् इ फेर्नादिश यांच्या संपादकत्वाखाली पुढे त्याच्या त्या वृत्तींत फरक पडत गेला. मडगांवला लहान आकारांत निघत आहे. अखेरच्या कालांत संपादकीय जबाबदारी गोमंतक मुक्त झाल्यापासून शेवटच्या पुर्तुगेझ' आंतोनियु द कॉश्त यांकडेहि होती. पुढे या अक्षरांना काट दिली असून 'अ ईदिअ' लवकरच हे पत्र बंद पडले आणि त्याचा छाप- एवढेच नांव त्या पत्रावर येत आहे. खाना हि विकून टाकण्यांत आला. १२