पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- ३ - छापून पणजी येथे प्रसिद्ध करण्यात येई. हेच पोर्तुगीज वृत्तपत्रे १ । गोव्यांतील पहिले राजकारणी पत्र. तथापि गोमंतकांना पहिल्या प्रथम वृत्तपत्रे निघाली यांत सरकारविरुद्ध मात्र कांहीं येत नसे, कारण ती पोर्तुगीज भाषेत. आरंभींचीं कांहीं पत्रे ते सरकारीच होते. सन १८३७च्या मार्च सरकारतर्फेच सुरू झाली आणि पुढे काही महिन्याच्या ५ तारखेस निघालेला याचा अंक कालाने लोकांनी त्या कार्यात भाग घेतला. शेवटचा ठरला. गाझेत द गोअ - गोव्यांतील हे अगदी वोलेत दु गोव्हेर्नु दु इस्तादु द पहिले पत्र. हे पत्र पूर्णांशाने सरकारीच होते. इंदिअ - हे पत्र ता. ७ डिसेंबर सन १८३७ ता. २२ माहे डिसेंबर सन १८२१ रोज रोजी पणजी येथे सुरू झाले. याचे आरंभींचे नवीनच स्थापन केलेल्या सरकारी इम्प्रेस संपादक आंतोनियु मारियानु द आझेव्हेदु, नासिओनाल या छापखान्यांत छापून पणजी कॉनिगु कोयतानु जुआंव पेरिस व क्लाउदियु येथे त्याचा प्रथमांक प्रसिद्ध झाला. हे मतैरु बारबूद हे होते. त्यानंतरच्या कालांत साप्ताहिक होते. अंक १ ते ८ पर्यंत याचे त्याची संपादकीय जबाबदारी सरकारचे जनरल संपादक लीम लैतांव हे असून ९ ते २७ पर्यंत सेक्रेटरी ( सेक्रेतारियु जेराल ) यांकडे गेली. आलमैद आल्बुकेर्क व पुढे जुझे आनिसेत सिल्व आरभ हे पत्र साप्ताहिक होते; नंतर सन असे होते. हे ऑगस्ट सन १८२६ पर्यंत १८४३ चे पहिले पांच महिने द्विसाप्ताहिक चाललें. अखेरपर्यंत ते सरकारी छापखान्यांतच होऊन पुढे साप्ताहिकच निघू लागले. पुन्हा छापून निघे. या पत्रांतून राजकीय हालचालींची सन १८५६ पासून १८७९च्या ऑगस्ट महिमाहिती येत असे. न्यापर्यंत ते द्विसाप्ताहिक स्वरूपांत प्रकाशनांत | क्रॉनिक कॉस्तितुसियोनाल द गोअ- आले. त्याच सालच्या सप्टेंबरपासून एप्रिल हे साप्ताहिक सरकारीच असून त्याचा आरंभ १८८२ पर्यंत पुनः साप्ताहिक स्वरूपांत निघून १३ जून सन १८३५ रोज आणि शेवट ३० लगेच ता. १ मे पासून ते दैनिक झाले आणि नोव्हेंबर सन १८३७ रोजी झाला. याची छपाई तसेच ते ता. ३० नोव्हेंबर सन १८८७ पर्यंत इम्प्रेस नासियोनाल या छापखान्यांत होई प्रसिद्ध होत राहिले. त्याच सालच्या १ डिसेंबर आणि जुझे आनिसेत सिल्व त्याचे संपादक पासून पुन्हां बदल होऊन तहत १८९७ पर्यंत होते. हे पणजी येथेच निघत असे. ते आठवड्यांतून तीनदां प्रसिद्ध होऊ लागले. | बॅकु द लुझितानीअ - या पत्राचा यानंतर सन १८९८ च्या सुरवातीपासून बदल जन्म सन १८३६ साली जानेवारीच्या ७ होऊन पुन्हा हे पत्र द्विसाप्ताहिक स्वरूपांत प्रगट तारखेस पणजी येथे झाला. याचे संपादक होऊ लागले. पुढे सन १८८९ मधील ऑगस्ट लौझादु द आराऊझ्यु या नांवाचे पणजीच्या महिन्यापासून या पत्राच्या नावांत बदल हायकोटचे जज्ज होते. हे पत्र साप्ताहिक करण्यांत आला आणि त्याला बोले असून ‘इम्प्रेस नासियोनाल' छापखान्यांत ओफिसिअल' असे नांव मिळून ते पुन्हां