पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आनंदराव यांनी तयार केल्याची मातिी छापखान्याकडे जात असत. मिळते. ‘Goa' नावाचे एक पोर्तुगीज स्वतंत्र सन १८६८ नंतर 'इम्प्रेस नासियोनाल' वृत्तपत्र सुरू करण्याचा कांहीं गोमंतकीय खिस्ती छापखान्यांत कित्येक सुधारणा झाल्या. तरुणांचा ज्या वेळी विचार ठरला त्यावेळी सन १५५० साली जो मिशनरी छापखाना त्यांनी आपल्या प्रत्राच्या छपाईसाठी स्वतंत्र गोव्यांत सुरू झाला तो गोव्यांतीलच नव्हे ; छापखाना उभारण्याचाहि विचार केला; पण तर सबंध भारतातील पहिला असल्याने त्याला बरेच दिवस प्रयत्न करून त्यांत त्यांना यश विशेष महत्व असले, तरी त्यांत छपाईचीं येण्या न दिसल्याने तो नाद सोडून त्यांनी साधनें अपुरीच होती. त्यांतल्या त्यांत सुधा- सरकारी इम्प्रेस नासियोनाल छापखान्यांत रणा करून १५५६ त मिशन-यांनी त्या छपाई करून घेण्याचे ठरविले; पण स्वतंत्र छापखान्यांत ग्रांथमुद्रणहि केले; तथापि मिशनरी पत्र म्हणून त्याचे काम सरकारी छापखान्यांत व त्यांचे कार्य यांच्यापुरतीच त्या छापखान्याची स्वीकारण्यांत आले नाही. त्यामुळे हे पत्र ठराविक मर्यादा असल्याने इतरांना त्याचा हस्तलिखित स्वरूपांत सुरू झाले. ते पत्र उपयोग होणे शक्य नव्ते. सर्व प्रकारच्या पोर्तुगीज भाषेत निघत असून त्याचा प्रसारहि छपाईसाठी सोयिस्कर असा छापखाना गोव्यांत अवध्याच, मैंबर लोकांत होता. आरंभींच्या तयार होण्यास सन १८२१ सालच यावे अंकाचा जोम पुढे टिकला नाही आणि अल्प लागले. या वर्षी जो सरकारी इम्प्रेस नासि- काल चालून ते लगेच बंद पडले. योनाल’ छापखाना गोव्यांत सुरू झाला तो सरकारी छापखान्यांत ६ गाझेत द गोअ', तत्कालीन दृष्टीने व्यवस्थित होता. • क्रॉनिक कोंस्तितुसियोनाल द गोअ', बँकु सदरील : इम्प्रेस नासियोनाल' छाप- द लुझितानीअ, व्हिजिलांति, विलियोतेक दे खान्यांत सरकारी पत्राचे अंक छापून निघाले गोअ, ऑब्सेव्हदोर अशी अठरा वीस म्हणजे बाहेरचे काम घेण्यास त्याला सवड नियतकालिकें त्या त्या वेळीं छापून दिल्याचा मिळे आणि तसे काम घेण्यास छापखान्याच्या उल्लेख मिळतो. व्यवस्थापकाला सरकारी परवानगीहि असे. सन १८२१ पासून १८५९ पर्यंतच्या त्यामुळे पुढील कालांत तेथे बाहेरची छपाई वीं मडगांवच्या 'उल्चामार' छापखान्याचा जन्म कामें येऊ लागली. होईपर्यंत-या ३८ वर्षांच्या कालापर्यंत गोव्यांत वास्तविक सर्वसाधारण लोकांना त्यावेळीं सरकारी हाच एकीं एक छापखाना असल्याने आजच्याप्रमाणे मुद्रणालयां ची जरूरी भासत आपल्या कामासाठी त्याच छापखान्याकडे धांव नव्हती; कारण खासगी किंवा व्यापारी छपाई घेणे गरजू लोकांना अपरिहार्यच होते. पण पुढे कामे त्यावेळी फारशी नव्हतीच. कांही अवघे व तो छापखाना सुरू होतांच गोव्या:या दक्षिण लोक आपल्या अत्यंत जरूरीच्या कामांसाठी भागांतील गरजू लोकांची सोय झाली. XX