पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छापून प्रसिद्ध करणार असेल त्याणे दर सदर पुस्तिकेची जी जाहिरात बोलेतींच्या ओळीस येक तांग ( ६० रैस ) प्रमाणे खर्च २२ मार्चच्या अंकात प्रसिद्ध झाली तिचा फारीग करितां जाहीर खबर शुत्व भाषेने मजकूर असा होता लिहुन आली पाहिजे ती प्रसिद्ध करणेस अड- १६ बाराखड्या व लेकरांस वाचनाचे कांहीं चण नसेल तर छापून प्रसिद्ध केली जाईल. वैचे यासुद्धां शालोपयोगी पोथी नवीन गोवें अक्षरे वनावणार याणे हे काम प्रारंभिलें येथे सरकारी छापखान्यांत छापिली. किम्मत आहे त्यांत तो तयार होतां सदरहू खर्च कमी ३ तांगे. केला जाईल. ( सदर पुस्तक पृ. १६) सन १८६७ सालीं : इसाप-नीति कथा | सदरील सरकारी छापखान्यांत देवनागरी ही मराठी पुस्तिका सदरील सरकारी छापटाइपांत जे पहिले मराठी पुस्तक सन १८५४ खान्यांत छापण्यांत आली. या पुस्तकाची सालीं छापण्यांत आले त्याचे नांव जाहिरात खालील प्रमाणे बोलेतींमध्ये २० (* Codigo dos Uzos e Costu- सप्टेंबर १८६७ च्या अंकात प्रसिद्ध झाली mes dos Habitantes das No

  • इसाप-नीति कथा. हा ग्रंथ इंग्रजी ग्रांथाvas-Conquistas, em Partuguez

वरून माजी सदाशिव काशीनाथ छत्रे याणी e Marata असे असून त्यापुस्तकास मराठी भाषेत केला तो अजम मेजर तोमत ५३ पृष्ठे होती. क्यांडी याणी तपासला त्याचे चवथे आवृ-- ता. १३ सप्टेंबर १८५४च्या बोलेतींच्या त्तीच्या पोथींतून कांहीं गोष्ठी निवडून घेऊन अंकांत सदर पुस्तकाची पहिली जाहिरात एक लहान पुस्तक मुंबईत तयार झाले आहे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यास आणखी कांहीं गोष्टी चढवून हे पुस्तक पुढे सन १८५८ सालीं एक मृत्युपत्रिका मराठींत छापण्यांत आली. आणि दुसन्या हा ग्रंथ मराठी शाळे करितां छापून तयार वर्षी म्हणजे १८५९ सालीं एक लग्नपत्रिकाहि झाला आहे. तो माहाराष्ट्र शालोपयोगी असून छा. त्यांत बहुतेक सुबोध गोष्टी असल्यावरून सन १८६१ त Codigo dos Usos आबालवृद्धांस वाचनास फार उपयोगी आहे. e Costum S या पुस्तकाची दुसरी ज्यास पाहिजे त्याने सरकारी छापखान्यांत आवृत्ति छापण्यांत आली. विकत घ्यावा. किम्मत २ असफ. ?? | सन १८६७ त सरकारी छापखान्यांतून (Os Primiros Livros Maratas मराठी बाराखडीने पुस्तक छापून निघालें. P. 18.- डॉ. पिसुलेंकर ). त्यावर लेखकाचे नांव नसले तरी ते कै. सूर्याजी या पुस्तकावरहि कत्याचे नांव नव्हते. आनंदराव यांनीच तयार केले होते. तथापि ते पुस्तक सरकारी दुभाषी सूर्याजी केले.