पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खान्यांत रायतूरच्या कॉलेजमध्ये सन १६१६ छपाईची सोय झाली. तथापि अस्सल व सालीं छापला. हेच फादर स्टिफन्सचे प्रसिद्ध पद्धतशीर मराठी टाइप पाडण्याचे श्रेय, मुंबईचे खिस्त-पुराण होय. याच छापखान्यांत छाप- जावजी दादाजी चौधरी यांनाच आहे. लेला तिसरा ग्रंथ म्हणजे पाद्रि क्रूज यांचे शेट जावजी दादाजी हे अल्प वेतनावर सां पेद्रु-पुराण, इंग्लिश व फ्रेंच अशा दोन । वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी एका इंग्रजी पाश्चात्य लेखकांचे व रोमन लिपींतील असले छापखान्यांत नोकरीस लागले. मराठी टाइप तरी हे दोन पुराण ग्रंथ गोव्यांतील मराठी स्वतः पाडण्याची त्यांना प्रबल इच्छा. नोकर भाषेतील पहिले दोन छापील ग्रंथ असे अवश्य करतां करतांच त्यांच्या कुशलतेनें टाइप कसे मणतां येईल, पाहतात याचे त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. | सन १८२१ सालीं गोव्यांत * इम्प्रेस पुढे त्यांनी १८५३ साली नोकरी सोडली नासियोनाल' हा सरकारी छापखाना सुरू आणि स्वतंत्र टाइप फौंड़ी सुरू करून तेथे झाला, त्या छापखान्यांतून गाझेत द शुद्ध मराठी टाइप पाडण्यास आरंभ केला. गोअ ' है सरकारी पोर्तुगीज पत्र निघालें, ही बातमी जाहीर झाली आणि त्याच सालीं त्याचा उपयोग फक्त सरकारी कामकाजा मुंबईहून पणजी येथे सरकारी इम्प्रेस नासियोसाठींच होई. हे कांहीं काल चाललें व सन नालमध्ये मराठी टाइप आणण्यांत आला. १८२६ त बंद झाले. यानंतर दोन तीन ( A Imprensa Nacional de पत्रांमागून स. १८३७ त ‘ बोलेतीं दु गोव्हेर्नु Nova-Goa trouxe de Bomदु इस्तादु द ईदिअ ' हे सरकारी गझेट याच baim, em 1853, 0 tipo devanaछापखान्यांत पोर्तुगीज भाषेत सुरू झालें, gárico ( balbodha) para a आरंभीं त्यांत अग्रलेख, बातम्या वगैरे येत व publicação dos anúncios e त्याचा संपादकहि स्वतंत्र असे; पण पुढे outras noticias, em marata, कायद्यानेच त्याची संपादकीय जबाबदारी चीफ no Boletin do Governo. (-Os सेक्रेटरीवर टाकण्यांत येऊन ते फक्त सरकारी primeiros livros maratas imकायदे, जाहिरनामे, नेमणुका, बातम्या देणारे 12fecSOS 11 Ga. - डॉ. पिरुलेकर. ) सरकारी गॅझेट म्हणून ओळखण्यांत येऊ तारीख २७ मे १८५३ च्या बोलेतींच्या लागले. अंकांत बालबोध लिपीत जो पहिला मराठी सन १८०४ साली कलकत्ता येथे पल्पिा- मजकूर प्रकाशनांत आला तो असा-- नेच देवनागरी टाईप तयार करण्याचा प्रयत्न ६ जाहीर करण्यांत येत आहे की छापसुरू झाला. पुढे त्यांत आस्ते सुधारणा होत खान्यांत माहाराष्ट छापेची अक्षरे आणिलीं होत साधारणसा टाईप तयार होऊ लागला आहेत—जो सरकारी बोलेतींवर माहाराष्ट्र आणि त्यामुळे हिंदी, बंगाली, गुजराती वगैरे लिण्याची हर येक प्रकरणी जाहीर खबर