पान:गोमंतकीय नियतकालिकें.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ई १९२७ सालीं गोमंतकांत जारी झालेला । गेल्यास छापखान्याच्या मालकास किंवा मुद्रकास पहिल्या खेपेस एक ते सहा महिन्यांची फिरंग्यांचा व दुस-या खेपेस अधिक काल दंडाची शिक्षा होई. नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर ठळक जागीं। वृत्तपत्र - कायदा संपादकाचे नांव व शैक्षणिक पदवी, प्रकाशकाचे नांव व शैक्षणिक दर्जा, प्रकाशन स्थळ व मुद्रण संपादक–कोणत्याहि नियतकालिकाच्या स्थळ, पत्राच्या मालकाचे नांव, मुद्रकाचे व संपादकास “ लिसेव'च्या शिक्षणाचा पांचव्या मुद्रणालयाचे नांव इ. घालावी लागत. हा वर्गाचा दाखला आणि उच्च किंवा स्वतंत्र शिक्षणकोर्स उत्तीर्ण झाल्याचा दाखला यांची नियम न पाळल्यास मुद्रकाला ३ ते ६० दिवस कैदेची सजा आणि पशाचा मालक व संपादक जरूरी असून तो इसम राजकीय व दिवाणी हक्क न गमावलेला असा पोर्तुगीज नागरिक असावा यांना २८५० रु. पर्यंत दंड होई. प्रसंग पत्रहि लागे. नियतकालिकाची प्रसिद्धी ज्या तालु बंद होई. क्यांत होई त्याच तालुक्यांत संपादकाचें । प्रकाशक- वाङ्मय, कला, शास्त्र व धर्म वास्तव्य असावे लागे. हे चार विषय खेरीज करून कोणत्याहि पत्राचा एका इसमाला एकापेक्षा अधिक नियत किंवा पुस्तकाचा प्रकाशक राजकीय व दिवाणी कालिकांचा संपादक होतां येत नसे. सरकारी हक्क न गमावलेला, पोर्तुगीज नागरिक असून नोकराला कोणत्याहि सबबीवर संपादक म्हणून त्याला ‘लिसेव' च्या निदान पांचव्या वर्गाचा काम करता येत नसे. दाखला असावा लागे. निवडणुकीच्या चिठ्या, निमंत्रण-पत्रके, व्हिजिटिंग कार्ड हीं खेरीज पोर्तुगीज खेरीज इतर भाषांतून नियतकालिक करून इतर सर्व पत्रकांवर किंवा पुस्तकांवर ठळक सुरू करणे झाल्यास वरील अटींशिवाय त्याला जार्गी, प्रकाशकाचे नांव व शैक्षणिक दर्जा ; गव्हर्नरचा परवाना लागे व तो हवा तेव्हां | तसेच प्रकाशन स्थल वगैरे घालावी लागे. यांत कारण न दाखवता रद्द करून नियतकालिक वंद कसूर झाल्यास खटला भरण्यांत येई व पाडण्याचा हि त्याला अधिकार होता. शिक्षाहि होई. मद्रक- छापखान्याचा मालक किंवा हा कायदा गोव्यांत जारी झाल्याने लोकांना मुद्रक याला शिक्षणाची अट नव्हती; पण त्याचे बराच त्रास होऊ लागला. त्याबद्दल सरकारात नांव मात्र छापखान्यांतील कोणत्याहि मुदीत तक्रारीहि कित्येक गेल्या; पण त्यांचा उपयोग पत्रावर किंवा पुस्तकावर ठळक जार्गी घालावें लागे. निवडणुकीच्या चिठ्या, आमंत्रणपत्रके न होता तो चालूच राहिला. अर्शी कांहीं वगळून इतर पत्रांपुस्तकांवर मुश्काचे नांव व मुद्रणस्थल घालावे लागे, न घातले

  • *

९६