पान:गोगलगाईचे पंख.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठ्यांचा राजा झाला शिवछत्रपती पाहूनी राज्याभिषेकाचा सोहळा डोळे दीपती नेमले चोख ते अष्टप्रधान मंडळ दिगंत किर्तीने दुमदुमले भुमंडळ बादशहा औरंगजेबाचे तख्त थरारले निजाम आदिलशहाचे सरदार गांगरले जय जय तुळजाभवानी माते तुझ्या सुपुत्राचे गान ही दुनिया गाते 82 22