पान:गोगलगाईचे पंख.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जय शिवाजी मिळवूनी स्वराज्य करीन सुखी प्रजा बोलला तो शिवाजी राजा शिवमंदिरात केली घोर प्रतिज्ञा पाळली मावळ्यांनी राजांची आज्ञा आपण सगळे होऊ एक मराठे जुलमी जहागीरदारांचे घालवू ताठे तोरण्यावर करू चाल आखले धोरण जिंकूनी गड स्वराज्याचे बांधले तोरण गडावरचे हाकलले परके डोमकावळे लढता लढता कामी आले कितीयेक मावळे --- 80