पान:गोगलगाईचे पंख.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मामाला माझ्या PRRR कावळे सारे बसतात वीजेच्या तारेवर तिथेच त्यांची शाळा गुरूजी बसतात खांबावर काव काव करूनी म्हणतात कविता गाणी आणखी सगळ्यांना घेतात बोलावूनी आमच्याही घरावर करा ना रे काव काव मामाला माझ्या लवकर बोलाव मामाने आणलेला खाऊ तुलाही थोडासा देऊ D 78 6