पान:गोगलगाईचे पंख.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हेच दिसते ध्यानात लक्ष लागेना वाचनात गुण पडतील नव्वद टक्के बाबा म्हणतील कुठे गेले दहा टक्के आई म्हणेल हुशार माझं बाळ पुढच्या वेळी पहिला नंबर काढ मग मिळेल रिमोटची गाडी नाहीतर आहेच कागदी होडी परीक्षा आली आली परीक्षा अभ्यास जागरणाची शिक्षा वेळेच्या आखल्या कक्षा टी. व्ही. पासून होऊ दे रक्षा कितीही केला अभ्यास राहतच नाही लक्षात कुंबळेचा चेंडू गरगरत येतो सचिन षटकार चौकार ठोकतो 77