Jump to content

पान:गोगलगाईचे पंख.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कधीतरी येईन आमचंही राज' ऐकून चांदोबा हिरमुसला आकार त्याचा कमी होत गेला अमावास्येला तर दिसेनासाच झाला शहाण्या चांदण्या घाबरल्या सगळ्या साऱ्या चुकचुकल्या 'ये रे ये रे चांदोबा तुझ्याशिवाय नाही शोभा' विनवलं चांदण्यांनी चांदोबाला . चांदोबा मग खूश झाला प्रथमेची दिसली कोर चांगण्या झाल्या बिनघोर आभाळभर लुकलुकल्या पुनवेची वाट पाहू लागल्या 75