पान:गोगलगाईचे पंख.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चांदण्यांचं राज्य एक हिंदोळा आभाळाला भला मोठा ढगांचा झुला त्यात बसला चांदोबा अरे बापरे तोबा तोबा केवढा तरी घेतला झोका चांदण्यांना दूरदूर हाका पळाल्या लांबलांब भिऊन चांदोबा हसला त्यांची फजिती पाहून चांदण्या चिडुन बोलल्या 'काय उच्छाद मांडलाय रे आज 74