पान:गोगलगाईचे पंख.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जाणीव याची ठेवा माठ घ्या फ्रीज बंद ठेवा जरासा ताज्या भाज्या कच्च्या खा इंधन वाचवून आईला द्या विसावा थोडासा पाणी वाचवा वीज वाचवा इंधन वाचवा सांगा सगळ्यांना कृतीतून साधेपणाचा प्रसार करा शिकवा लहानांना अन् थोरांना नका ओरबाडू नका शिणवू रे माझ्या भावभावनांना एकविसाव्या शतकातील नागरिकांनो नका टाळू निसर्ग नियमांना कोपला निसर्ग फाटले आभाळ कसे रे जोडालं आभाळाला ठिगळ 69