पान:गोगलगाईचे पंख.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वसुंधरा मी पाहा पृथ्वीचे मनोगत झाली विद्रुप असुंदर प्रदुषणाच्या विळख्याने वाढली माझी गुदमर हवा ही धुरकट सजीवांना करी जर्जर अति वापराने अस्वच्छ पाणी प्राण्यांचे वाढते आजार उपाय हा करुनी पाहा माणसांच्या बालकांनो रोपे लावून जगवून सजवून जमिन हिरवी करा रे मुलांनो नका रे इंधन जाळू सायकल वापरा विद्यार्थ्यांनो A नदी नाले राखा रे स्वच्छ प्लॅस्टीकचा वापर टाळा मित्रांनो झाडे लावून गार सावलीत अभ्यास तुम्ही करीत बसा ए.सी.चा करताना वापर ओझोनचा थर होतसे पातळसा 68