पान:गोगलगाईचे पंख.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरकाम स्वयंपाक होत नाही झटपट पोराने लावला भाताचा कुकर प्रोग्राम करून देतसे आईला बाळ शिकून आला कॉम्प्यूटर दप्तर आवारायचं सोडून भांडी लावायला आत आला गप्पा गोष्टी करी तो आईशी इस्त्री करायला नको त्याला घरकामाची हौस भारी फोडणी टाके पोह्याला सर्वांचा गाळतो चहा बिस्कीट भरवतो आईला पाठीवरचे ओझे सावरत शाळेत जातों बसने शांत सारे झाले घर आईचा जीव हुरूहुरू लागे • पडू आजारी वाटे आईला सेवा करी गुणाचे लेकरू हेच औषध लागू पडे आई म्हणे माझं मायेचं कोकरू 61