पान:गोगलगाईचे पंख.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोगलगायीचे पंख कष्ट करा धीर धरा . नाही कुणाला अपाय इच्छाशक्तीने घडले चमत्कार नाही कष्टाला पर्याय जिद्दीचे जगणे ठाम चाल गोगलगायीलाही लागतात पंख महत्त्वकांक्षेची गगनभरारी गळाले पाठीवरचे शंख थांबू नकाच डोके चालवा चालणाऱ्यांचे नशीब चाले ध्यास श्रमाने घडता भविष्य कपाळीचे भाग्य बोले 62