पान:गोगलगाईचे पंख.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संत गाडगेबाबा असामान्य साधेपणा पुरेपूर भरलाय : व्यक्तिमत्त्वात अन् शब्दात चिरंजीव अमृत झरती- त्याच्या" भावात ज्ञानाचे अखंड पाझर वाहतात तृषार्ताकडे घ्या ओंजळीने भरभरून i घालवा अज्ञान तहान : कृती काम हाच उपदेश . रस्ते झाडीत झाडीत मने. सर्वांची साफ करीत डांगोरा पिटता मनामनातला कचरा साधुत्व मनाचे साधेपणाचे प्रतीक मातीचे गाडगे डेबूचा झाला मग, गाडगेमहाराज मागून जेवले फक्त गोडग्यात जागवले जगाला जनकल्याणार्थ खर्चले उभ्या आयुष्याला 59