पान:गोगलगाईचे पंख.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी अडवा पाणी जिरवा कोटी कोटी टन वर्षतात घन करू नका धन सागराची पाणी रे अडवा वीज मिळवा जगणे उंचवा गरिबांचे कशाला रे हवा : सरकारी टेकू नवा पाऊस जिरवा चर खोदूनी भिजेल धरती फुलेल शेती : तळी विहिरी वाहती थांबवा वणवण नका दवडू वेळ.... बरा आहे पाऊस काळ जगवा वड-पिंपळ मुळांशी राहील पाणी 58