पान:गोगलगाईचे पंख.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझे बांधव नाहीत मला भाऊ-बहिणी म्हणू नकाच असे रे कोणी आश्रमातले बालक सारे बंधू-भगिनी माझेच खरे बांधीन राखी या बांधवांना ओवाळीन मी भाऊबीजेला आली पंचमी मेंदी रंगेल त्यांच्या संगती झोका खेळेन गणपतीला गौरीच्या सणा घरी घेऊन येईन त्यांना अंध मित्रांना दिसत नाही वाचून त्यांना दाखवीन मी माझे बांधव नाहीत अनाथ सुख वाटीन मी त्यांच्या दुःखात 57