पान:गोगलगाईचे पंख.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभ्यासू दोन्ही कानाजवळ दोन घड्याळे गजर त्यांचा लावून ठेवतो आता तरी येईल जाग म्हणतो पहाटे अभ्यासाला उठतो पहिल्या पाचात नक्की येईल असं आता तरी म्हणतो परिक्षेत प्रश्न जाता अवघड़ ऐंशी टक्केच पडतील सांगतो अभ्यास करताना वाटतं छान अभ्यास करतो कशाने काय होतं पहिल्या पाचातही नसतो 53